Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home वाणिज्य

SBI च्या खातेदारांसाठी खुशखबर! बँकेकडून कर्जावरील व्याजदरात कपात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 13, 2025
in वाणिज्य
0
SBI च्या खातेदारांसाठी खुशखबर! बँकेकडून कर्जावरील व्याजदरात कपात
बातमी शेअर करा..!

मुंबई । तुमचेही खाते स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. एसबीआयने 25 बेसिस पॉईंटने व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या दर कपातीचा थेट फायदा कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना होणार आहे. पर्सनल लोन, वाहन कर्ज आणि गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांना आता कर्जाचा ईएमआय (EMI) कमी भरावा लागेल.

गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट 25 बेसिस पॉईंटनं कमी करुन 5.25 टक्क्यांवर आणला होता. यांनतर अनेक बँकांनी कर्जावरील व्याजदर कमी केला. आता स्टेट बँक ऑफ इंडियानं व्याज दरात कपात केल्यानं एक्सटर्नल बेंच मार्क लिंक्ड रेट 25 बेसिस पॉईंटनं कमी होऊन 7.90 टक्क्यांवर आला आहे. हे दर 15 डिसेंबरपासून लागू केले जाणार आहेत. यानंतर एक्सटर्नल बेंचमार्क-लिंक्ड रेट (EBLR) ७.९०% होईल. सध्या बँकेत कर्जाची सुरुवात ८.१५% ने होते, जी १५ डिसेंबरनंतर ८% पेक्षाही कमी होईल.

SBI च्या FD दरांमध्येही बदल
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने मुदत ठेवीच्या व्याजदरातही बदल केला आहे. २ ते ३ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीसाठी व्याजदर ६.४०% झाले आहेत. याशिवाय, ४४४ दिवसांच्या योजनेचे व्याजदर ६.६०% वरून कमी होऊन ६.४५% झाले आहेत. इतर मॅच्युरिटी असलेल्या एफडीच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेटमध्ये कपात केल्यानं आणखी काही बँकांनी व्याज दरात कपात केली आहे. एचडीएफसी बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडियासह इतर बँकांनी गृह कर्जाच्या व्याज दरात कपात केली.
एचडीएफसी बँकेनं एमसीएलआर बेस्ड कर्जाचा व्याज दर 5 बेसिस पॉईंटनं कमी केली आहे. एचडीएफसी बँकेची एमसीएलआर रेटची रेंज 8.30 टक्के ते 8.55 टक्के असेल. हे व्याज दर कर्जाच्या कालावधीवर अवलंबून असतील.
पंजाब नॅशनल बँकेनं रेपो लिंक्ज लेंडिंग रेट 8.35 टक्क्यांवरुन 8.10 टक्क्यांवर आणला आहे. बँक ऑफ इंडियानं बेंचमार्क रिटेल लोन लेंडिंग रेट 8.15 टक्क्यांवरुन 7.90 टक्क्यांवर आणला आहे.
इंडियनं बँकेनं रेपो लिंक्ड बेंचमार्क लेंडिंग रेट 8.20 टक्क्यांवरुन 7.95 टक्क्यांवर आणला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

लाच भोवली! पालिकेचा कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

Next Post

राज ठाकरे यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र ; या गंभीर प्रश्नावर वेधले लक्ष

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यातील रस्त्यांच्या खड्ड्यांवरून राज ठाकरेंनी सरकारला धरले धारेवर, म्हणाले..

राज ठाकरे यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र ; या गंभीर प्रश्नावर वेधले लक्ष

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
क्रिकेटपटू रिंकू सिंहवर कोसळला दुःखाचा डोंगर; उपचारादरम्यान वडिलांचे निधन

क्रिकेटपटू रिंकू सिंहवर कोसळला दुःखाचा डोंगर; उपचारादरम्यान वडिलांचे निधन

February 27, 2026
महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ ; अशी आहे वाढीव शुल्क आकारणी

जळगाव शिक्षण विभागाचा अजब कारभार! ११ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले; अहवालात नोंद मात्र शून्य!

February 27, 2026
खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

February 27, 2026
फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

जळगाव जिल्हा तापला! फेब्रुवारीतच तापमानाने ३५ अंशांचा टप्पा ओलांडला, उकाड्याने जळगावकर हैराण

February 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page