Thursday, April 16, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी; त्वरित करा अर्ज

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 12, 2025
in नोकरी
0
RBI मोठा निर्णय ! ‘या’ 8 बँकांचे परवाने रद्द, व्यवहारांवरही बंदी; तुमचे खाते तर नाही या बँकेत?
बातमी शेअर करा..!

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये काम करण्याची सुवर्णसंधी आहे. रिझर्व्ह बँकेत इंटर्नशिपची संधी असून तुम्हाला स्टायपेंडदेखील मिळणार आहे. त्यामुळे चांगल्या संस्थेत काम करण्याची ही उत्तम संधी आहे. रिझर्व्ह बँकेने समर इंटर्नशिपसाठी अर्जप्रक्रिया सुरु केली आहे. १५ ऑक्टोबरपासून अर्ज मागवण्यात आले होते. या इंटर्नशिपसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

रिझर्व्ह बँकेतील इंटर्नशिपसाठी तुम्हाला opportunities.rbi.org.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहे. एकूण १२५ जागांसाठी ही इंटर्नशिप जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे.

रिझर्व्ह बँकेची ही इंटर्नशिप ३ महिन्याची असणार आहे. एप्रिल ते जुलै या कालावधीत इंटर्नशिप असणार आहे. या इंटर्नशिपसाठी तुम्हाला २०,००० रुपये स्टायपेंडदेखील मिळणार आहे.

रिझर्व्ह बँकेच्या इंटर्नशिपसाठी पात्रता
रिझर्व्ह बँकेतील इंटर्नशिपसाठी पोस्ट ग्रॅज्युएट/पाच वर्षांचा मॅनेजमेंट/ स्टॅटिक्स / लॉ / कॉमर्स / इकोनॉमिक्स / इकोनॉमिट्रिक्स / बँकिंग / फायनान्स किंवा तीन वर्षांची बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असावी. ही इंटर्नशिप २०२६ च्या एप्रिलमध्ये होणार आहे.

अर्ज कसा करावा?
या इंटर्नशिपसाठी opportunities.rbi.org.in वेबसाइटवर जावे लागेल.
यानंतर Current Vacancies वर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला Summer Placement वर इंटर्नशिप दिसणार आहे.
यानंतर तुम्हाला इंटर्नशिपच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे.
यानंतर फोटो आणि सही अपलोड करुन फॉर्म सबमिट करायचा आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावच्या केळी पिकाच्या ओलावृष्टि-विमा संरक्षण ३१ मेपर्यंत वाढवण्याची संसदेत मागणी – खा.स्मिता वाघ

Next Post

महाराष्ट्रात तब्बल ३७ हजार शिक्षकांची पद रिक्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्यास सुरुवात

महाराष्ट्रात तब्बल ३७ हजार शिक्षकांची पद रिक्त

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्यातील पोलीस भरतीची परीक्षा ‘या’ तारखेला होणार परीक्षा

मोठी बातमी । शनिपेठ पोलीस ठाण्यातील नाईकवर बडतर्फीची कारवाई, पीआयची बदली

April 16, 2026
पद्म पुरस्कार २०२७ साठी नामांकन प्रस्ताव सादर करण्याचे प्रशासनाच्या वतीने आवाहन

पद्म पुरस्कार २०२७ साठी नामांकन प्रस्ताव सादर करण्याचे प्रशासनाच्या वतीने आवाहन

April 16, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून जळगावातील ७९५ रुग्णांना ६ कोटी ९९ लाखांची मदत; आरोग्यसंकटावर मोठा दिलासा

जळगाव जिल्ह्यात १६१० रुग्णांना सुमारे १३.३३ कोटी रूपयांची वैद्यकीय मदत

April 16, 2026
“कैसा हराया…” म्हणणाऱ्या सहर शेख नॉट रिचेबल; नगरसेवक पद धोक्यात येताच गायब?

“कैसा हराया…” म्हणणाऱ्या सहर शेख नॉट रिचेबल; नगरसेवक पद धोक्यात येताच गायब?

April 16, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page