Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव MIDC तील ठिबक कंपनीला भीषण आग; जिल्हाधिकाऱ्यांची घटनास्थळी पाहणी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 11, 2025
in जळगाव जिल्हा
0
जळगाव MIDC तील ठिबक कंपनीला भीषण आग; जिल्हाधिकाऱ्यांची घटनास्थळी पाहणी
बातमी शेअर करा..!

जळगाव | जळगाव MIDC औद्योगिक वसाहतीतील भुखंड क्रमांक K-73 (K सेक्टर) येथे असलेल्या साई किसान ठिबक नळी उत्पादन कंपनीला बुधवारी रात्री अंदाजे 9 वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. घटनास्थळी उप विभागीय अधिकारी (जळगाव), उप विभागीय पोलीस अधिकारी, तसेच नायब तहसीलदार हे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत हजर होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ दिलेल्या सूचनांनुसार, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी MIDC व महानगरपालिका अग्निशमन दलाचे बंब वाढवण्यात आले. तसेच सर्व संबंधित यंत्रणांमध्ये त्वरित समन्वय साधण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांना देण्यात आले. परिसरात सुरक्षेची पुनर्तपासणी करून जखमी असल्यास त्वरित वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यासाठी आरोग्य विभागाला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.

घटनास्थळावरून जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, “औद्योगिक क्षेत्रातील आपत्तीजन्य घटनांमध्ये त्वरित प्रतिसाद आणि सर्व यंत्रणांमधील प्रभावी समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. अशा आपत्तीच्या प्रसंगी जीवित आणि संपत्तीचे रक्षण करण्यासाठी सर्व विभागांनी सदैव तत्पर राहिले पाहिजे.”

दरम्यान, महानगरपालिका, MIDC अग्निशमन विभाग, पोलीस प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने सलग आणि समन्वयित पद्धतीने मदत व अग्निशमन मोहीम राबवली. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आग पसरू नये यासाठी आसपासच्या परिसराची सुरक्षा तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाय तातडीने राबवण्यात आले. जिल्हा प्रशासन, अग्निशमन दल, MIDC, महानगरपालिका आणि पोलिस दलांनी दाखविलेल्या तातडीच्या प्रतिसादामुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही; आता अण्णा हजारेंचा आंदोलनाचा इशारा, तारीखही सांगितली..

Next Post

जळगावमधून पुन्हा हादरवणारा प्रकार ! स्मशानभूमीतून महिलेच्या अस्थींसोबत दागिन्यांचीही चोरी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावमधून पुन्हा हादरवणारा प्रकार ! स्मशानभूमीतून महिलेच्या अस्थींसोबत दागिन्यांचीही चोरी

जळगावमधून पुन्हा हादरवणारा प्रकार ! स्मशानभूमीतून महिलेच्या अस्थींसोबत दागिन्यांचीही चोरी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

February 27, 2026
फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

जळगाव जिल्हा तापला! फेब्रुवारीतच तापमानाने ३५ अंशांचा टप्पा ओलांडला, उकाड्याने जळगावकर हैराण

February 27, 2026
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

February 26, 2026
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

लोकशाही दिनासाठी ऑनलाईन अर्ज करावे; जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन

February 26, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page