Sunday, October 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

अमळनेरात वाळू माफियांची मुजोरी ; महसूल विभागाच्या पथकाला गावठी कट्टा लावत वाहने पळविले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 8, 2025
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
वाळू तस्करांविरुद्ध महसूल व पोलीस प्रशासन ऍक्शनमध्ये ; अनेक ट्रॅक्टर्स व डंपर्स केले जप्त
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव जिल्ह्यात वाळू तस्करांची मुजोरी वाढली आहे. याच दरम्यान अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे महसूल अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना मारहाण करत गावठी कट्टा लावत अवैध वाळूची वाहतूक करणारे जेसीबी आणि ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. मंडळाधिकारी पुरुषोत्तम पाटील, ग्राममहसूल अधिकारी जितेंद्र पाटील अशी मारहाण झालेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची नावे आहेत. या प्रकरणी अज्ञात १० ते १५ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मांडळ येथे अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याचे समजताच उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना कारवाई साठी पथक पाठवण्याचे आदेश दिले. मंडळाधिकारी पुरुषोत्तम पाटील, ग्राम महसूल अधिकारी संदीप माळी, जितेंद्र पाटील, मधुकर पाटील, पवनकुमार शिंगारे, दीपक पाटील हे मध्यरात्री मांडळ येथे पांझरा नदीत गाव विहिरीजवळ पोहोचले असता त्यांना तेथे जेसीबी क्रमांक एमएच १५, बी डब्ल्यू ९४५९ हे निळ्या रंगाच्या ट्रॅक्टर मध्ये वाळू भरत होते. आणि हिरव्या रंगाचे ट्रॅक्टर वाळूने भरलेले होते. त्यांना वाळू वाहतुकीचा परवाना आहे का असे विचारून सर्व वाहने अमळनेर येथे नेण्यास सांगितले.

या दरम्यान, अचानक पाच ते सहा जण दुचाकीवरून आले आणि त्यांनी महसूल विभागाच्या पथकाला धमकावले. त्यांच्यात नंतर दहा-बारा जण लाठ्या-काठ्यांसह सामील झाले. हल्लेखोरांनी आधी महसूल अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. एका संशयिताने महसूल अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या डोळ्यात मिरचीची स्प्रे मारला, तर दुसऱ्याने त्यांच्या पायावर काठीचा प्रहार केला. आणखी एका हल्लेखोराने मंडळाधिकारी पुरुषोत्तम पाटील यांच्या कपाळावर गावठी बंदूक लावून जीवे मारण्याची धमकी दिली.

हल्ल्यानंतर सर्व वाळू माफियांनी एकत्र येत दोन्ही ट्रॅक्टर पळवून नेले. या प्रकरणी पुरुषोत्तम पाटील यांनी मारवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात १० ते १५ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा महसूल अधिकारी आणि कर्मचारी संघटनेने तीव्र निषेध नोंदवला आहे. तसेच दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्र गारठला! जळगावचा पारा आजपासून पुढील ४ दिवस पारा आणखी घसरणार

Next Post

धक्कादायक ! पाण्याने भरलेल्या विहिरीत ट्रॅक्टर ट्रॉलीसह बुडाले, एका चिमुकलीचे शव काढले, दुसरी बेपत्ता

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
धक्कादायक ! पाण्याने भरलेल्या विहिरीत ट्रॅक्टर ट्रॉलीसह बुडाले, एका चिमुकलीचे शव काढले, दुसरी बेपत्ता

धक्कादायक ! पाण्याने भरलेल्या विहिरीत ट्रॅक्टर ट्रॉलीसह बुडाले, एका चिमुकलीचे शव काढले, दुसरी बेपत्ता

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

October 17, 2026
आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता ; आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उइके

आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता ; आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उइके

October 17, 2026
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना सशर्त जामीन

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना सशर्त जामीन

October 17, 2026

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी हात आखडता; सरकारचा व्हीआयपी गाड्यांसाठी १२ कोटींची खैरात

October 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page