Wednesday, July 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

प्रवाशांनो लक्ष द्या ! जळगाव मार्गे वलसाड – बिलासपूर-वलसाड स्पेशल ट्रेन धावणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 8, 2025
in जळगाव जिल्हा
0
प्रवाशांची होणार गैरसोय ; भुसावळ-नागपूर विभागामधील १४ गाड्या रद्द
बातमी शेअर करा..!

जळगाव । रेल्वे गाड्यांमध्ये वाढती प्रवाशांची गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने एक मोठे पाऊल उचलले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवासाची मागणी पूर्ण करण्यासाठी, रेल्वेने सहा नवीन विशेष गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये जळगाव आणि भुसावळ मार्गे वलसाड – बिलासपूर-वलसाड स्पेशल ट्रेनचा समावेश आहे.

ट्रेन क्रमांक ०८२४४ वलसाड – बिलासपूर स्पेशल ही ट्रेन दर शुक्रवारी १६:५० वाजता वलसाडहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी १३:५० वाजता बिलासपूरला पोहोचेल. ही ट्रेन १९ डिसेंबर २०२५ ते ९ जानेवारी २०२६ पर्यंत धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक ०८२४३ बिलासपूर – वलसाड स्पेशल बिलासपूरहून दर गुरुवारी १६:०० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी १३:५० वाजता वलसाडला पोहोचेल. ही ट्रेन १८ डिसेंबर २०२५ ते ८ जानेवारी २०२६ पर्यंत धावेल.

ही ट्रेन दोन्ही दिशांना भेस्तान, चलठाण, नंदुरबार, अमळनेर, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, डोंगरगड, राज नांदगाव, दुर्ग, रायपूर आणि भाटापारा स्टेशनवर थांबेल.

या ट्रेनमध्ये एसी-२ टायर, एसी-३ टायर, स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास कोच आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शिंदेंच्या आमदाराला पोलिसांवर भरोसा नाही?EVM स्ट्राँग रुमबाहेर स्वतःची खासगी सुरक्षा तैनात

Next Post

नाशिकमध्ये भाविकांवर काळाचा घाला, कार दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
नाशिकमध्ये भाविकांवर काळाचा घाला, कार दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू

नाशिकमध्ये भाविकांवर काळाचा घाला, कार दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
एसटी महामंडळात १०वी पास तरुणांसाठी खुशखबर! आजच करा अर्ज

एसटी प्रवाशांना मोठा झटका! भाड्यात 13.50 टक्के वाढीचा प्रस्ताव; आज होऊ शकतो अंतिम निर्णय

July 15, 2026
अखेर सस्पेन्स संपला! ग.स. सोसायटीच्या अध्यक्षपदी रागिणी चव्हाण, तर उपाध्यक्षपदी अनिल गायकवाड!

अखेर सस्पेन्स संपला! ग.स. सोसायटीच्या अध्यक्षपदी रागिणी चव्हाण, तर उपाध्यक्षपदी अनिल गायकवाड!

July 15, 2026
१०वी, १२ वी, ग्रॅज्युएट/ITI पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ; जळगावात रोजगार मेळाव्याचे आयोजन

भुसावळात १७ जुलै रोजी भव्य रोजगार मेळावा; नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी

July 15, 2026
वेतनासाठी घंटागाडी कर्मचाऱ्यांचा एल्गार; जळगावातील कचरा संकलन सेवा ठप्प, स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर

वेतनासाठी घंटागाडी कर्मचाऱ्यांचा एल्गार; जळगावातील कचरा संकलन सेवा ठप्प, स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर

July 15, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page