Wednesday, July 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

काय सांगता? नंदूरबारमध्ये अवतरला चक्क जपान देश? सा.बां.विभागाचा चमत्कार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 2, 2023
in जळगाव जिल्हा
0
काय सांगता? नंदूरबारमध्ये अवतरला चक्क जपान देश? सा.बां.विभागाचा चमत्कार
बातमी शेअर करा..!

नंदूरबार | नंदूरबार सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला असून बांधकाम विभागाकडून नवीन रस्त्यांवर दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. या दिशादर्शक फलकामध्ये नंदुरबार जिल्ह्यात जपान नावाचं गाव असल्याचा फलक लावण्यात आला आहे. हा पराक्रम जग वेगळं करणारा जगावेगळा असाच आहे.

साता समुद्रपार असलेलं जपान हे गाव नंदुरबार जिल्ह्यात कसं आलं? जपान आपल्या जिल्ह्यात आहे आणि आपल्याला माहीत कसे नाही? असा प्रश्न या लोकांना पडला आहे. त्यामुळे जपान हे गाव कुठे आहे याचा शोध ते घेत आहेत? येथील ग्रामस्थ बुचकळ्यात पडले आहे.

विशेष म्हणजे बांधकाम विभागाकडून ही चूक झाली आहे. नंदूरबार जिल्ह्यात ‘जपान’ हे गाव नसून ‘जमाना’ हे गाव आहे. मात्र बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे गावाचे नाव चुकवल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे संबंधित बांधकाम विभागाने लवकर हा फलक दुरुस्ती करावा. नवीन फलक लावावा, अशी मागणी आता प्रवासी आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

तुला कोणी अडवले बाबा? अन् एकनाथ खडसे मंगेश चव्हाणांवर बरसले

Next Post

ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी उत्तम संधी..! IBPS मार्फत ३०४९ पदांसाठी भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
IBPS अंतर्गत ग्रॅज्युएट पाससाठी 8594 पदांवर भरतीची घोषणा

ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी उत्तम संधी..! IBPS मार्फत ३०४९ पदांसाठी भरती

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
.. मग् मोदी-शाह आणि फडणवीस शिवसेनेत प्रवेश करतील ; संजय राऊत नेमकं काय म्हणाले

अफवा पसरवणे ही भाजपचीच चाल ; शरद पवार अन् अजित पवार गटाच्या विलीनीकरणावर राऊत कडाडले

July 8, 2026
एकनाथ खडसेंची भाजपमध्ये घरवापसी? विनोद तावडेंच्या ‘त्या’ भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ!

एकनाथ खडसेंची भाजपमध्ये घरवापसी? विनोद तावडेंच्या ‘त्या’ भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ!

July 8, 2026
हृदयद्रावक दुर्घटना; विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

हृदयद्रावक दुर्घटना; विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

July 8, 2026
मुंबईत पावसाचा कहर! राज्यात इतका पाऊस का वाढला? पुण्याच्या हवामान शास्त्रज्ञांनी सांगितले कारण..

राज्यात पावसाचा धुमाकूळ कायम; या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, जळगावातही मुसळधार पावसाची शक्यता

July 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page