Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात रात्री उशिरापर्यंत ६५.५६ टक्के मतदान

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 3, 2025
in जळगाव जिल्हा
0
जळगाव जिल्ह्यात ३,७७१ उमेदवार सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात ; नगराध्यक्ष, सदस्यपदासाठी किती अर्ज दाखल?
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव जिल्ह्यातील १६ नगर परिषदांसह दोन नगर पंचायतींसाठी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सरासरी ६५.५६ टक्के मतदान झाल्याची नोंद घेण्यात आली. रात्री ९ वाजेपर्यंत अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या.

जिल्ह्यातील नगर परिषदांसह नगर पंचायतींसाठी एकूण ४५२ जागांसाठी सुमारे १५६४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. सकाळी मतदानाला सुरूवात होताच पहिल्या दोन-तीन तासांत मतदारांचा उत्साह लक्षणीय दिसून आला. मात्र, त्यानंतर अचानक मतदान केंद्रांवरील गर्दी कमी होत गेली. सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीन वाजेदरम्यान जिल्ह्यातील एकूण आठ लाख ८१ हजार ५१० मतदारांपैकी तीन लाख ९६ हजार ४०८ मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानाची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत चालल्यानंतर ६५.५६ टक्के मतदानाची नोंद निवडणूक यंत्रणेने घेतली.

जिल्ह्यातील पालिकानिहाय टक्केवारी
जामनेरमध्ये ६०.६८ टक्के, भुसावळ ५४.९१ एवढे कमी मतदान झाले. यावलमध्ये ७३.१६ टक्के, फैजपूर ७२.९१ टक्के, राजकीय दृष्ट्या चर्चेत असलेल्या पाचोऱ्यात ६८.८२ टक्के, वरणगावमध्ये ७२.७१ टक्के, अमळनेर ६४.४८ टक्के, चाळीसगाव ६२.५८ टक्के, सावदा ६९.९९ टक्के, चोपडा ६७.९७ टक्के, भडगाव ६८.७० टक्के, रावेर ७४.७४ टक्के, धरणगाव ७२.५४ टक्के, पारोळा ७२.८७ टक्के, नशिराबाद ६८.११ टक्के, मुक्ताईनगर ६४.४४ टक्के तर शेंदुर्णीला ६९.८९ टक्के मतदान झाले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी; महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन

Next Post

उद्धव ठाकरेंविरोधात अटक वॉरंट काढा; प्रकाश आंबेडकरांचा आयोगाकडे अर्ज, नेमकं प्रकरण काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन…; प्रकाश आंबेडकरांनी लगावला उद्धव ठाकरेंना टोला

उद्धव ठाकरेंविरोधात अटक वॉरंट काढा; प्रकाश आंबेडकरांचा आयोगाकडे अर्ज, नेमकं प्रकरण काय?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मी भ्रष्ट नाही… निर्दोष सुटका होताच अरविंद केजरीवाल कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडले

मी भ्रष्ट नाही… निर्दोष सुटका होताच अरविंद केजरीवाल कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडले

February 27, 2026
क्रिकेटपटू रिंकू सिंहवर कोसळला दुःखाचा डोंगर; उपचारादरम्यान वडिलांचे निधन

क्रिकेटपटू रिंकू सिंहवर कोसळला दुःखाचा डोंगर; उपचारादरम्यान वडिलांचे निधन

February 27, 2026
महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ ; अशी आहे वाढीव शुल्क आकारणी

जळगाव शिक्षण विभागाचा अजब कारभार! ११ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले; अहवालात नोंद मात्र शून्य!

February 27, 2026
खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

February 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page