Monday, February 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

तर दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या ; आमदार किशोर पाटलांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 29, 2025
in जळगाव जिल्हा
0
तर दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या ; आमदार किशोर पाटलांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव जिल्ह्यातील काही नगरपालिकांमध्ये महायुतीमध्ये गडबड झाल्याने स्थानिक स्तरावर निर्णय घेऊन भाजप विरुद्ध शिवसेना असाच सामना रंगला असून दोन्ही पक्षातील नेते आमने-सामने आले आहेत. दरम्यान, भडगाव पाचोऱ्यात दोन नंबर धंदे करणारे उमेदवार उभे केल्याच्या आरोपावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना प्रत्युत्तर दिले. दोन नंबर धंदे करणारा आमचा एक जरी उमेदवार उभा असेल तर त्यांनी नाव घेऊन सांगावं, मी समोरच्याला बिनविरोध करेल. खोटं बोलायचं, लोकांची बदनामी करायचं हे काम भाजप करत आहे, अशा शब्दात आमदार पाटील यांनी हल्लाबोल केला.

आमदार किशोर पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यावरुन पटलवार केला. तसेच, भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यावरही बोचरी टीका केली. आमचा एकही नगरसेवक निवडून येणार नाही असे म्हणणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं सारख आहे. भाजपचा एखादा नगरसेवक निवडून आला तर खूप झालं.

माझं भाजपला चॅलेंज आहे, भडगाव, पाचोरा या दोन्ही नगरपालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल. रवींद्र चव्हाण यांनी युती टिकवायची की नाही, हा महाराष्ट्राचा विषय आहे. परंतु, युती टिकवायची नाही हे मी 1 नोव्हेंबरलाच जाहीर केलेलं आहे, असे म्हणत किशोर पाटील यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. गद्दारांशी दोस्ती करून पाठीत खंजीर खुपसून घेण्यापेक्षा एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या, असेही त्यांनी म्हटले.

चाळीसगाव नगर परिषदेत शिवसेनेचे शिंदे गटाचे जे उमेदवार उभे आहेत, त्यांना महाविकास आघाडीकडून उभं करण्याचा माझा प्रयत्न होता. मी माझ्या लोकांच्या विरोधात चाळीसगावमध्ये आलो नाही तर महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ इथे आलो आहे, असे म्हणत येथे त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देत भाजपविरुद्ध भूमिका घेतली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय ; निवडणुकीसाठी २ डिसेंबरला पगारी सार्वजनिक सुट्टी जाहीर

Next Post

जळगावच्या सुवर्णपेठेत सोने दरवाढीची घोडदौड सुरू ; वाचा आजचे नवीन दर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
फक्त आजची वाट पहा… उद्यापासून स्वस्त सोने खरेदीची संधी ; सरकारने ही किंमत निश्चित केली

जळगावच्या सुवर्णपेठेत सोने दरवाढीची घोडदौड सुरू ; वाचा आजचे नवीन दर

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
१०वी व १२वी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

१०वी व १२वी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

February 9, 2026
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील

दहावी–बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावी ; पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 9, 2026
जळगाव रेल्वे स्थानकावर तिरंगा रेल रोकोचा प्रयत्न; पोलिसांनी आंदोलकांना रोखले

जळगाव रेल्वे स्थानकावर तिरंगा रेल रोकोचा प्रयत्न; पोलिसांनी आंदोलकांना रोखले

February 9, 2026
भुसावळ शहरातील तापी नदीपात्रात दोन तरुण बुडाल्याने खळबळ

आयुष्यात पहिल्यांदाच बंधाऱ्यावर गेला अन् घडलं विपरीत ; जळगावचा तरुणाचा दुर्दैवी अंत

February 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page