Wednesday, February 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा २६ ते २८ नोव्हेंबर होणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 25, 2025
in जळगाव जिल्हा
0
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा २६ ते २८ नोव्हेंबर होणार
बातमी शेअर करा..!

जळगाव | एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल अंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांचे उद्घाटन २६ नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते तर समारोप २८ नोव्हेंबर २०२५रोजी होणार आहे.

या स्पर्धांमध्ये प्रकल्पातील ३४ अनुदानित व १७ शासकीय अशा ५१ आश्रमशाळांमधून केंद्रस्तरीय निवडीनंतर एकूण १३९८ विद्यार्थी सहभागी होत आहेत. वैयक्तिक व सांघिक असे विविध क्रीडा प्रकार यात समाविष्ट आहेत.

कार्यक्रमाला आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त श्रीमती लीना बनसोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल, उपआयुक्त दिनकर पावरा, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

स्पर्धा सुरळीत पार पडाव्यात यासाठी स्वागत, आरोग्य, भोजन आदी विविध समित्या गठित करण्यात आल्या असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावमध्ये सोने-चांदीच्या दराने घेतली अचानक उसळी ; ग्राहकांमध्ये खळबळ

Next Post

भडगावमध्ये ‘दोन नंबरवाल्यांना सत्ता देऊ नका ; मंत्री गिरीश महाजनांची टीका

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यातील ५० गावांमध्ये सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

भडगावमध्ये ‘दोन नंबरवाल्यांना सत्ता देऊ नका ; मंत्री गिरीश महाजनांची टीका

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
फडणवीसांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा, म्हणाले..

पुण्यात भाजपची मोठी कारवाई ; ६९ कार्यकर्त्यांना केलं निलंबित, कारण काय?

February 11, 2026
महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्यास सुरुवात

खुशखबर! महाराष्ट्रात ५,५०० प्राध्यापक पदांसाठी होणार भरती

February 11, 2026
अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांनी उपस्थित केले सात प्रश्न, राजकीय वर्तुळात खळबळ

अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांनी उपस्थित केले सात प्रश्न, राजकीय वर्तुळात खळबळ

February 10, 2026
सरकारी नोकरीची संधी.. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात बंपर भरती

10वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा कराल अन् शेवटची तारीख काय? जाणून घ्या

February 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page