Wednesday, July 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगांव येथे ६४ व्या हौशी मराठी राज्य नाटय स्पर्धेला सुरुवात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 25, 2025
in जळगाव जिल्हा
0
जळगांव येथे ६४ व्या हौशी मराठी राज्य नाटय स्पर्धेला सुरुवात
बातमी शेअर करा..!

जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६४ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी जळगांव येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे दि. २५ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. दिनांक २५ नोव्हेंबर ते ९ डिसेंबरच्या दरम्यान रोज संध्याकाळी ७ वाजता एकूण १५ नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत.सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी नमूद केले आहे.

या स्पर्धेमध्ये एकूण १५ संघांचा सहभाग असून यात दि. २५ नोव्हेंबरला भुसावळ थर्मल पॉवर स्टेशन दीपनगर यांचे दानव, दि.२६ नोव्हेंबरला इंदाई फाऊंडेशनचे पालखी, दि. २७ नोव्हेंबरला खान्देश लोकरंग बहुउद्देशीय संस्था, नगरदेवळा, ता.पाचोरा यांचे जुगाड द गोळायुग, दि. २८ नोव्हेंबरला कै.अप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान, जळगावचे येसूबाई, दि. २९ नोव्हेंबरला जननायक थिएटर्स, जळगावचे गुंता, दि.३० नोव्हेंबरला नाट्यरंग बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांचे घर केलंय,

दि. १ डिसेंबरला महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी पतसंस्था लि. दीपनगर यांचे तांडा ऊसतोडीचा, दि. २ डिसेंबरला नाट्यभारती इंदूर यांचे काय लिहून ठेवलंय कुणास ठाऊक, दि. ३ डिसेंबरला लोकमंगल कलाविष्कार सहकारी संस्था, नाशिक विभाग, शाखा धुळे यांचे ऐश्वर्या ब्यूटी पार्लर, दि. ४ डिसेंबरला नूतन मराठा महाविद्यालय जळगाव यांचे मारुतीची जत्रा, दि. ५ डिसेंबरला रंगगंध कलासक्त न्यास, चाळीसगाव यांचे पुन्हा एकदा, दि. ६ डिसेंबरला समर्थ बहुउद्देशीय संस्था जवखेडे, ता.एरंडोल, जि.जळगाव यांचे झेंडा रोविला, दि. ७ डिसेंबरला सिध्दांत बहुउद्देशीय संस्था, धुळे यांचे बिफोर द ट्रेन लिव्हज्‌, दि. ८ डिसेंबरला स्व.यमुनाबाई बाबूराव गायकवाड बहुउद्देशीय संस्था पिंपळगाव बु।।, ता.पाचोरा यांचे आवर्त, दि. ९ डिसेंबरला विश्वात्मा प्रतिष्ठान यांचे आगंतुक ही नाटके सादर करण्यात येणार आहेत.

जळगांव जिल्ह्यासह धुळे व इंदूर येथील नाट्यसंघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. राज्यनाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित देवून, हौशी रंगकर्मींचा उत्साह वाढवावा असे आवाहन संचालक बिभीषण चवरे यांनी केलेले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

गिरीश महाजनांनी जळगावसाठी एकतरी उद्योग आणला का? रोहित पवारांचा सवाल

Next Post

बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची उत्तम संधी! 115 पदांवर भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी; तब्बल २५३ पदांसाठी भरती

बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची उत्तम संधी! 115 पदांवर भरती

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड मोठी पदभरती; तरुणांना सरकारी नोकरीची संधी

NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये 114 पदांची भरती; 31 जुलैपर्यंत करा अर्ज

July 15, 2026
राष्ट्रवादीचे बंडखोर नेते शरद पवारांच्या भेटीला ; जयंत पाटलांनी सांगितलं भेटीत काय झालं ते..

‘वर्षा’वरील मध्यरात्रीच्या भेटीवर जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण; काय म्हणाले..

July 15, 2026
बिपरजॉय चक्रीवादळाचा राज्यातील या जिल्ह्याना बसणार फटका : हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

राज्यात पुन्हा पावसाचे पुनरागमन होणार; जळगावसह अनेक जिल्ह्यांना विजांसह पावसाचा इशारा

July 15, 2026
शिंदे-फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा ; वाचा काय आहे?

CAG अहवालानंतर मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये ; शिंदेंच्या खात्यासह ‘या’ तीन विभागांना नोटीस

July 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page