Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

आता ते आम्हाला अक्कल शिकवायला निघाले.. ; गिरीश महाजनांचा आमदार रोहित पवारांवर निशाणा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 25, 2025
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
आता ते आम्हाला अक्कल शिकवायला निघाले.. ; गिरीश महाजनांचा आमदार रोहित पवारांवर निशाणा
बातमी शेअर करा..!

जळगाव । राज्यात नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण पेटलं असून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून उमेदवारांसाठी सभा घेतल्या जात असून त्यातून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. अशातच भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

जनतेची कामे करत असल्याने आम्ही इतकी वर्षे निवडून येत आहोत. आजपर्यंत कधीच सत्तेसाठी दादागिरी केली नाही. आमदार रोहित पवार आजोबांच्या मांडीवर, कडेवर बसून पहिल्यांदा आमदार झाले होते. दुसऱ्यांदा काकांनी (अजित पवार) दुर्लक्ष केल्याने त्यांचा पोस्टल मतांवर जेमतेम विजय झाला. आणि आता ते आम्हाला अक्कल शिकवायला निघाले आहेत, असा टोला गिरीश महाजन यांनी आमदार रोहित पवार यांना हाणला.

भाजपच्या वतीने जिल्ह्यातील नगर परिषदांच्या निवडणुकीतील नगराध्यक्ष तसेच नगरसेवकपदाच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा भुसावळमध्ये सोमवारी आयोजित करण्यात आली होती. त्या ठिकाणी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार रोहित पवार यांना लक्ष्य केले. जामनेरमध्ये नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी मोठा गोंधळ झाला. एका उमेदवाराला भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते बळजबरी माघारीसाठी पकडून आणत असल्याची चित्रफित सगळीकडे फिरली. त्यानंतर भाजपवर विरोधकांकडून सडकून टीका केली जात असताना, शरद पवार गटाचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनीही मंत्री महाजन यांच्यावर समाज माध्यमावर टिकास्त्र सोडले होते. तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्री महाजन यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशीही मागणी आमदार पवार यांनी केली होती.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी ! १९७४ पदांसाठी भरती जाहीर

Next Post

कोर्टाने सरकारला झापलं! स्थानिक संस्थांच्या निवडणुकीतील आरक्षणासंदर्भात कोर्टात काय झालं?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
स्थानिक निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार, आज सर्वोच्च न्यायालयात फैसला होणार?

कोर्टाने सरकारला झापलं! स्थानिक संस्थांच्या निवडणुकीतील आरक्षणासंदर्भात कोर्टात काय झालं?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

February 26, 2026
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

लोकशाही दिनासाठी ऑनलाईन अर्ज करावे; जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन

February 26, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

१ एप्रिलपासून या प्रकारचे पेट्रोल बंधनकारक; केंद्र सरकारच्या निर्णयाचा तुमच्या खिशावर परिणाम होणार?

February 26, 2026
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

कोणत्याही परीक्षेशिवाय बँकेत नोकरीची संधी; ९३९६० पर्यंत पगार मिळणार

February 26, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page