Sunday, May 31, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

घराणेशाहीवरुन माजी खासदार उन्मेष पाटलांची सडकून टीका; म्हणाले भाजप ही xxx…

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 20, 2025
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
उन्मेष पाटीलांच्या डाेक्यावर परिणाम, त्यांना वेड्या सारखे बडबड करायची सवय ; गिरीश महाजन
बातमी शेअर करा..!

जळगाव ।जळगाव जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी अनेक नेत्यांनी “ही निवडणूक तुमची आहे आणि तुमच्यासाठी आम्ही मेहनत घेऊ”, अशी ग्वाही दिली होती. मात्र, प्रत्यक्षात नगराध्यक्षांसारख्या महत्त्वाच्या पदांसाठी जिल्ह्यातील काही मंत्री, आमदारांसह नेत्यांनी स्वतःच्या सौभाग्यवतींना किंवा कुटुंबियांना उमेदवारी दिली. यामुळे कार्यकर्त्यांना पुन्हा सतरंज्या उचलण्याची वेळ आली असून भाजपच्या घराणेशाहीवरुन शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी जिल्ह्यातील महायुतीमधील नेत्यांवर सडकून टीका केलीय.

घराणेशाहीला विरोध करणारे भाजपचे जिल्ह्यातील मंत्री आणि आमदार यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपल्या पत्नीला पुढे केल्याने प्रामाणिक कार्यकर्ता भरडला गेला आहे. भाजप ही गांडूळाची ××× झाली आहे, अशी टीका उन्मेश पाटील यांनी येथे केली. मंत्री गिरीश महाजन, संजय सावकारे आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर त्यांनी थेट निशाणा साधला.

वर्षानुवर्षे पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्या नवीन लोकांना संधी देण्याचे धोरण सध्या भाजपकडून अवलंबण्यात आसे आहे. पूर्वी भाजपमध्ये बदलाची भूमिका होती, आता बदला घेण्याची भूमिका आहे. अर्थात, त्यांनी कितीही दबाव आणला तरी त्यांच्या पुढे आम्ही कोणत्याही परिस्थितीत हार मानणार नाही, असेही माजी खासदार पाटील म्हणाले. दरम्यान, धुळे येथील एका कार्यक्रमासाठी जाताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्याच्या भेटीसाठी शेताच्या बांधावर जाण्याचे कष्ट घेतले नाही.

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना त्यांनी भेटीसाठी विमानतळावर बोलवून घेतले होते, याकडेही त्यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले. आज कापूस, केळी आणि सोयाबीनला चांगला भाव नाही. त्या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी कोणत्याही बैठका नाहीत. पैशांच्या जोरावर सत्ता मिळवणे, हेच त्यांचे लक्ष्य असल्याचेही माजी खासदार पाटील म्हटले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भारतीय रेल्वेत १७८५ पदांसाठी भरती ; १२वी पास उमेदवारांना संधी

Next Post

नितीश कुमारांनी घेतली १० व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
नितीश कुमारांनी घेतली १० व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

नितीश कुमारांनी घेतली १० व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0

सरकारी नोकरीची मोठी संधी! UPSC कडून विविध मंत्रालयांमध्ये १९४ पदांसाठी भरती जाहीर

May 31, 2026
नवीन वर्षात या नियमांत होणार मोठा बदल; काय आहेत आताच जाणून घ्या..

१ जूनपासून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम; LPG सिलेंडर, विमान प्रवासासह ‘हे’ ६ मोठे बदल लागू!

May 31, 2026
येत्या २४ तारखेच्या आत मराठा समाजाला द्या नाहीतर.. मनोज जरांगेंचा सरकरला इशारा

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित; सरकारने सर्व मागण्या मान्य केल्याचा दावा

May 31, 2026
जळगाव विधान परिषदेसाठी मविआकडून शरद तायडे यांना उमेदवारी जाहीर; महायुतीमधील संभ्रम संपेना

जळगाव विधान परिषदेसाठी मविआकडून शरद तायडे यांना उमेदवारी जाहीर; महायुतीमधील संभ्रम संपेना

May 30, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page