Thursday, February 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महायुतीतील नाराजीनाट्याबाबत मोठी अपडेट! एकनाथ शिंदे तडकाफडकी दिल्लीला रवाना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 19, 2025
in महाराष्ट्र, राजकारण
0
एकनाथ शिंदेंची नाराजी दूर: आज खातेवाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता
बातमी शेअर करा..!

मुंबई । महायुतीत सध्या मोठे नाराजीनाट्य रंगले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये इन्कमिंग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भाजपकडून शिंदेसेनेच्या माजी नगरसेवकांना पक्षप्रवेश दिला जात असल्याने शिंदेंच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत काल कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार घातला होता. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले.

बुधवारी पोलीस विभागाचा एक कार्यक्रम होता. त्याचे निमंत्रण एकनाथ शिंदेंना देण्यात आले होते मात्र पण शिंदे या कार्यक्रमाला अनुपस्थित राहतील, अशी माहिती शिंदे यांच्या नगरविकास विभागाकडून देण्यात आली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची उपस्थिती होती.

दरम्यान, एकनाथ शिंदे थेट दिल्लीला रवाना झाले असून यामुळे यामागचं कारण काय असेल, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसा शिंदे केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाहा यांची भेट घेणार आहेत. राज्यातील नेतृत्त्वाकडून युती धर्माचे पालन केले जात नाही, अशी तक्रार घेऊन शिंदे अमित शाहांकडे जाणार असल्याचे बोलले जात आहे. महायुतीतील युती धर्म या विषयावर शिंदे-शाहा यांच्यात चर्चा होईल, असेही सूत्रांनी सांगितेले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

घरफोडी करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात ; ५२ हजाराचा मुद्देमाल जप्त

Next Post

नगर परिषद निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे प्रमाणिकरण करून घेणे आवश्यक; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
रोहन घुगेंनी स्वीकारला जळगावच्या जिल्हाधिकारीपदाचा पदभार

नगर परिषद निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे प्रमाणिकरण करून घेणे आवश्यक; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अंगणवाडी सेविकांनी उपसलं संपाचं हत्यार; या आहेत प्रमुख मागण्या?

अंगणवाडी सेविकांनी उपसलं संपाचं हत्यार; या आहेत प्रमुख मागण्या?

February 12, 2026
रोहित पवारांचा नवा खळबळजनक दावा, थेट प्रफुल्ल पटेलांचे नाव घेत गंभीर आरोप, वाचा काय म्हणाले?

रोहित पवारांचा नवा खळबळजनक दावा, थेट प्रफुल्ल पटेलांचे नाव घेत गंभीर आरोप, वाचा काय म्हणाले?

February 12, 2026
मंत्री चंद्रकांत पाटील जळगाव जिल्हा दौऱ्यावर ; असे असणार कार्यक्रमाचे नियोजन?

विद्यापीठांमधील अध्यापक भरती प्रक्रियेस मान्यता ; उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांची माहिती

February 12, 2026
नीट धोतर नेसता येत नाही, अन्.. ; भगतसिंह कोश्यारिंचा एकेरी उल्लेख करत संजय राऊतांच्या हल्लाबोल

नीट धोतर नेसता येत नाही, अन्.. ; भगतसिंह कोश्यारिंचा एकेरी उल्लेख करत संजय राऊतांच्या हल्लाबोल

February 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page