Wednesday, February 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात ३,७७१ उमेदवार सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात ; नगराध्यक्ष, सदस्यपदासाठी किती अर्ज दाखल?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 18, 2025
in जळगाव जिल्हा
0
जळगाव जिल्ह्यात ३,७७१ उमेदवार सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात ; नगराध्यक्ष, सदस्यपदासाठी किती अर्ज दाखल?
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी सोमवार (दि.17) रोजी नगराध्यक्षपदासाठी २०० पेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तर सदस्यपदासाठी ३५०० पेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

जिल्ह्यामधील १८ नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी सोमवार (दि.१७) रोजी अंतिम दिवशी मोठ्या प्रमाणात नामनिर्देशन दाखल करण्यात आलेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे भुसावळ तालुक्यात १७ रोजी सुद्धा रात्री उशिरापर्यंत नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.सोमवारी शेवटचा दिवस असल्याने एकाच दिवसांत सदस्यपदासाठी १६७३ आणि नगराध्यक्षपदासाठी १२८ अर्ज दाखल करण्यात आले.

यामुळे नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत सोमवार अखेर सदस्यपदाच्या ४६४ जागांसाठी एकूण सुमारे ३५४२ उमेदवारी अर्ज दाखल झाले. तर नगराध्यक्षांच्या १८ जागांसाठी एकूण २२९ उमेदवारी अर्ज दाखल झाले. असे एकूण ३७७१ अर्ज दाखल झाले आहे. भुसावळमधील अखेरच्या दिवशी दाखल अर्जांची माहिती रात्री उशिरापर्यंत मिळाली नाही.

सोमवारी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांच्या सौभाग्यवती साधना महाजन (जामनेर), आमदार मंगेश चव्हाण यांच्या सौभाग्यवती प्रतिभा चव्हाण (चाळीसगाव) यांचाही समावेश होता. आज मंगळवारी दाखल झालेल्या सर्व अर्जांची ठिकठिकाणी छाननी होणार असून, शुक्रवारपर्यंत अपील नसेल तिथे संबंधितांना अर्ज माघार घेता येणार आहे. त्यानंतर २६ तारखेला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.

जिल्ह्यात अंतिम मतदार यादीनुसार, पुरूष मतदारांची संख्या सुमारे चार लाख ५० हजार ८९३ तसेच स्त्री मतदारांची संख्या चार लाख ३८ हजार ९३८ आणि इतर मतदारांची संख्या ८३ इतकी आहे. या अनुषंगाने ९७७ मतदान केंद्रे, १२९० कंट्रोल युनिट आणि २७४३ बॅलेट युनिटची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण ४६४ सदस्यांसाठी निवडणूक होत असून, त्यात एक सदस्यीय प्रभाग ३४, दोन सदस्यीय प्रभाग २०६ आणि तीन सदस्यीय प्रभाग सहा असणार आहेत.

मतदारांना सहा ठिकाणी नगराध्यक्षांसह तीन सदस्यांच्या निवडीसाठी चार मते तसेच २०६ ठिकाणी नगराध्यक्षांसह दोन सदस्यांच्या निवडीसाठी तीन मते देण्याचा अधिकार असेल. एकूण ९७७ मतदान केंद्रांसाठी सुमारे पाच मनुष्यबळ प्रति केंद्र अशा प्रमाणात कर्मचारी नेमले जाणार आहेत. त्याच प्रमाणे २० टक्के अतिरिक्त राखीव मनुष्यबळ ठेवले आहे. ईव्हीएमची प्राथमिक चाचणी पूर्ण झाली असून, ईव्हीएम मॅनेजमेंट सिस्टम सॉफ्टवेअरद्वारे बारकोड स्कॅनिंगची प्रक्रिया देखील पूर्ण.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मंत्री गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना पुन्हा डिवचलं, काय म्हणाले वाचा??

Next Post

तरुणाचा रेल्वे मार्गावर संशयास्पद मृतदेह आढळला ; जळगावात खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
घरात मृत अवस्थेत पशुधन अधिकारी आढळला ; यावल शहरात खळबळ

तरुणाचा रेल्वे मार्गावर संशयास्पद मृतदेह आढळला ; जळगावात खळबळ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
ध्वजारोहण करताना या चुका करू नका, नाहीतर मोठ्या संकटात पडाल ; जाणून घ्या काय आहेत

‘वंदे मातरम्’बाबत केंद्र सरकारकडून नवीन नियमावली जाहीर ; काय आहे घ्या जाणून

February 11, 2026
पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ‘लिपिक’ पदांसाठी 4045 जागांवर भरती

१०वी पास तरणांना सरकारी नोकरीची सर्वात मोठी संधी; तब्बल 28740 पदांसाठी भरती

February 11, 2026
मोठी बातमी! अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका

मराठमोळा अभिनेता श्रेयश तळपदेवर गुन्हा दाखल ; चित्रपटसृष्टीत खळबळ, नेमकं कारण काय?

February 11, 2026
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

नंदुरबारमध्ये एसीबीचे मोठी कारवाई; 8 लाखाची लाच घेताना उपअभियंता जाळ्यात

February 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page