Tuesday, February 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

सौदी अरेबियामध्ये भयंकर अपघात; मक्काला गेलेल्या ४२ भारतीयांचा मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 17, 2025
in राष्ट्रीय
0
सौदी अरेबियामध्ये भयंकर अपघात; मक्काला गेलेल्या ४२ भारतीयांचा मृत्यू
बातमी शेअर करा..!

सौदी अरेबियामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातानंतर बसने आणि डिझेल टँकरने पेट घेतला. यामध्ये मक्का येथून मदीना जात असलेल्या ४२ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. ते सर्व हैदराबाद आणि तेलंगणचे रहिवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियाच्या मदीनाजवळ झालेल्या या अपघातामध्ये ४२ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. हे सर्वजण भारतातून मक्का येथे उमराह करण्यासाठी गेले होते. उमराह करण्यासाठी निघालेल्या भाविकांना घेऊन ही बस मक्कावरून मदीनाला जात होती. याचवेळी महामार्गावर या बसला डिझेलच्या टँकरने धडक दिली.

टँकरने धडक दिल्यानंतर बसने पेट घेतला. त्यामुळे बसमधील भाविकांना बाहेर पडता आले नाही. या अपघातामध्ये भाविक जिवंत जळाले. या अपघातामध्ये ४२ भारतीयांचा मृत्यू झाला. हे सर्वजण हैदराबादचे होते अशी माहिती समोर आली आहे. बसमधून ४३ जण प्रवास करत होते. याअपघातामध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली.

या अपघातामध्ये फक्त एकच व्यक्ती बचावली. ही व्यक्ती गंभीर जखमी झाली असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारतीय वेळेनुसार हा अपघात मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास मुफ्रीहाट परिसरात झाला. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा देखील समावेश आहे. बसमध्ये असणाऱ्या ४३ प्रवाशांमध्ये २० महिला आणि ११ मुलं होती.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्रातील राजकारणात नव्या पक्षाची एंट्री; शरद पवार, भाजपसह इतर पक्षांची चिंता वाढणार

Next Post

महाराष्ट्र शासनाच्या या विभागात नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी! २९० पदांसाठी भरती, पगार १२२८०० पर्यंत

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ‘लिपिक’ पदांसाठी 4045 जागांवर भरती

महाराष्ट्र शासनाच्या या विभागात नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी! २९० पदांसाठी भरती, पगार १२२८०० पर्यंत

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांनी उपस्थित केले सात प्रश्न, राजकीय वर्तुळात खळबळ

अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांनी उपस्थित केले सात प्रश्न, राजकीय वर्तुळात खळबळ

February 10, 2026
सरकारी नोकरीची संधी.. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात बंपर भरती

10वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा कराल अन् शेवटची तारीख काय? जाणून घ्या

February 10, 2026
विशेष सहाय्य योजनेंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांनी UDID-आधार संलग्नतेसाठी कागदपत्रे सादर करावीत

विशेष सहाय्य योजनेंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांनी UDID-आधार संलग्नतेसाठी कागदपत्रे सादर करावीत

February 10, 2026
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

February 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page