Monday, February 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

बापरे! ४० ते ४५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 15, 2025
in महाराष्ट्र
0
बापरे! ४० ते ४५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली
बातमी शेअर करा..!

पालघर जिल्ह्यातील जव्हारच्या चोथ्याची वाडी मध्ये ४० ते ४५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली. या अपघातात ४० प्रवासी जखमी झाले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर कालबाह्य झालेल्या बसचा पुन्हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ११ वाजता जव्हार – ऐना- मेढा ही बस जव्हार बस डेपोतून सुटली. या बसमधून ४० ते ४५ प्रवासी प्रवास करत होते. ही बस डेपोतून निघाली, मात्र चोथ्याच्या वाडी येथे येताच अचानक बंद झाली. यामुळे बस चालकाने बसचा सुरु करण्याचा प्रयत्न केला. परंतु ही बस कालबाह्य झालेली असल्याने या बसचे सर्वच यंत्रणाने कामे करणे बंद केले.

त्यानंतर अचानक चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी बाजूला असलेल्या दरीत कोसळली. या बसने तीन कोल्यांड्या खाल्याने बस मधील ३० ते ४० प्रवासी जखमी झाले असून या जखमींवर जव्हार येथील पतंगशहा कुटिर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

महत्वाचे म्हणजे जव्हार तालुका हा दऱ्याखोऱ्यांचा तालुका असल्याने या ठिकाणी सुसज्ज रस्ते नाहीत. त्यामुळे मोठ्या गाड्या चालवणे अवघड जाते. मात्र जव्हार बस डेपोत सगळ्या बस या कालबाह्य झालेल्या आहेत. या कालबाह्य झालेल्या बस चालवताना चालकांचा जीव मेटाकुटीला येतो. असे असताना बस महामंडळ हे प्रवाश्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा संतप्त आरोप नागरिकांनी केला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्रातही आम्ही भोगले..! बिहार निकालानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

Next Post

ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी! ३०९ पदांसाठी भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
इंडियन पोस्ट पेमेंट बँक लिमिटेडमध्ये भरती ; पात्रता जाणून घ्या

ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी! ३०९ पदांसाठी भरती

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
१०वी व १२वी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

१०वी व १२वी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

February 9, 2026
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील

दहावी–बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावी ; पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 9, 2026
जळगाव रेल्वे स्थानकावर तिरंगा रेल रोकोचा प्रयत्न; पोलिसांनी आंदोलकांना रोखले

जळगाव रेल्वे स्थानकावर तिरंगा रेल रोकोचा प्रयत्न; पोलिसांनी आंदोलकांना रोखले

February 9, 2026
भुसावळ शहरातील तापी नदीपात्रात दोन तरुण बुडाल्याने खळबळ

आयुष्यात पहिल्यांदाच बंधाऱ्यावर गेला अन् घडलं विपरीत ; जळगावचा तरुणाचा दुर्दैवी अंत

February 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page