Sunday, October 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महाराष्ट्रातही आम्ही भोगले..! बिहार निकालानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 15, 2025
in महाराष्ट्र
0
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ
बातमी शेअर करा..!

मुंबई । बिहार विधानसभेत भाजप-जनता दल (संयुक्त) ने ऐतिहासिक विजय मिळवीत महाआघाडीचा धुव्वा उडवला. या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना शरद पवारांनी बिहार निवडणुकीचं विश्लेषण केलं. मात्र, यावेळी बोलताना शरद पवारांनी निवडणूक आयोगाला सूचक इशाराही दिला आहे. बिहारमध्ये निवडणुकीच्या आधी महिलांच्या खात्यात दहा-दहा हजार रुपये देण्यात आले, त्यामुळे निवडणुका पारदर्शक पद्धतीने होतात का? याचा निवडणूक आयोगाने गांभीर्याने विचार करावा, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांनी मीडियाशी बोलताना पैसा वाटप केल्यानंतरही निवडणूक आयोगाने बघ्याची भूमिका घेतली असे म्हटले. “निवडणुकीपूर्वी १० हजार रुपये वाटप करणं हे एक प्रकारचं करप्शन आहे. आणि ते सरकारने केलं आहे. महाराष्ट्रातही तेच झालं होतं. त्याचे परिणाम आम्ही भोगले आहेत. महाराष्ट्रातही निवडणुकीपूर्वी पैशाचं वाटप केलं होतं. याचा आनंद ज्याला लाभ झाला असेल त्याला होणारच” असे शरद पवार म्हणाले.

निवडणुकीत युती करणार का?

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युती करणार का याविषयी बोलताना शरद पावर म्हणाले की, “राज्यात पंचातय आणि नगरपरिषदेच्या निवडणुका येतील. पार्टी म्हणून या निवडणुका लढवल्या जातात. राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आम्ही निर्णय घेतला की त्या तालुका आणि जिल्ह्यात पक्षाचे सहकारी आहेत त्यांनी निवडणुकीबाबतचा निर्णय घ्यावा.”

बातमी शेअर करा..!
Previous Post

उमेदवारांनो लक्ष द्या! नगरपरिषद- नगरपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र भरण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल

Next Post

बापरे! ४० ते ४५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बापरे! ४० ते ४५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली

बापरे! ४० ते ४५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
रेल्वेच्या जनरल डब्यांत होणार वाढ ; भुसावळमार्गे धावणाऱ्या या रेल्वे गाड्यांचा समावेश

दिवाळी-छठ पूजेसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; जळगाव, भुसावळला असणार थांबा

October 18, 2026
बिपरजॉय चक्रीवादळाचा राज्यातील या जिल्ह्याना बसणार फटका : हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

राज्यात पुन्हा वारं फिरलं ! हवामान विभागाचा पावसाचा मोठा इशारा, जळगावात काय स्थिती?

October 18, 2026
मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

October 17, 2026
आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता ; आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उइके

आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता ; आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उइके

October 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page