Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अखेर ठरलं! महाराष्ट्रातील या ठिकाणी मनसे आणि मविआची युती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 10, 2025
in महाराष्ट्र, राजकारण
0
राज ठाकरेंच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरेंकडूनही प्रतिसाद, पण घातली ही एक अट? काय आहे वाचा
बातमी शेअर करा..!

नाशिक । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मनसेची एन्ट्री झाली आहे. नाशिकमध्ये मनसे-मविआची युती झाल्याचे जाहीर करण्यात आली आहे. मनसे नेते दिनकर पाटील यांनी ही मोठी घोषणा केली असून या निर्णयामुळे नाशिकमध्ये नवी राजकीय समीकरणे तयार झाली आहेत.

मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले. त्यानंतर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या एकापाठोपाठ अनेक बैठका देखील झाल्या. त्यामुळे मनसे मविआ एकत्र येणार की ठाकरे बंधू एकत्र लढणार याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. अशातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नाशिकमध्ये मनसे-मविआची युती झाली. पण राज्यात मनसे- मविआ एकत्र लढणार की नाही याबाबत अद्याप सस्पेंस कायम आहे.

दिनकर पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले की, ‘आता इथून पुढे ज्या ज्या निवडणुका असतील. तेव्हा हे गटबंधन झालंच आहे आता’. नाशिकमध्ये आगामी नगरपरिषद आणि इतर सर्व निवडणुकांमध्ये ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आता मनसेही एकत्र निवडणूक लढवणार आहे. राज्यातील वरिष्ठ नेते राज ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेतृत्व याबाबत अंतिम निर्णय घेतील, असेही पाटील यांनी सांगितले. मात्र, स्थानिक पातळीवरच्या या आघाडीमुळे नाशिकमधील राजकीय वातावरण तापले आहे.

दरम्यान, नाशिकमध्ये मनसेसोबत जाण्याचा स्थानिक काँग्रेस नेत्यांचा निर्णय बाळासाहेब थोरात यांच्या कोर्टात गेला आहे. दुपारी ४ वाजता काँग्रेसचे स्थानिक नेते यासंदर्भात बाळासाहेब थोरात यांची भेट घेणार आहेत. प्रदेश पातळीवरील काँग्रेस नेत्यांना देखील आजच्या निर्णयाचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, एकत्र निवडणूक लढणार असा निर्णय जवळपास झालेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही दिलेला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरची परिस्थिती लक्षात घेऊन आमच्या त्या त्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी नेत्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे.’

विजय वडेट्टीवार यांनी हे देखील स्पष्ट केले की, ‘नाशिकमधील काँग्रेसच्या नेत्यांनी मनसेसोबत जाण्याचा निर्णय घेतला असेल तर तो नाशिक पुरता असे आम्ही मानतो. स्थानिक लेव्हलवर सगळे राजकीय परिस्थिती बघून घेतलेला तो निर्णय आहे त्यामुळे फार वाद निर्माण होईल अशी परिस्थिती नाही. मनसेसोबत जाण्याचा किंवा न जाण्याचा ही चर्चा वारंवार केली जाते. नेत्यांनी मिळून भूमिका स्पष्ट केली आहे. आघाडीमध्ये असलेल्या घटक पक्षाना ज्यांना या निवडणुकीत आघाडी करायचा आहे त्यांनी स्थानिक पातळीवर चर्चा करून निर्णय घ्यावा ही स्पष्ट भूमिका आहे. आमचा विरोध करण्याचा अधिकार नाही. त्यांना अधिकार दिल्यावर संबंध नाही.’

बातमी शेअर करा..!
Previous Post

खुशखबर ! इंडिया बँकेत या पदांसाठी निघाली भरती, असा कराल अर्ज?

Next Post

आठवड्याच्या सुरुवातीलाच सोने-चांदीत मोठी उसळी; जळगावच्या सुवर्णपेठेत खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

आठवड्याच्या सुरुवातीलाच सोने-चांदीत मोठी उसळी; जळगावच्या सुवर्णपेठेत खळबळ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

February 27, 2026
फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

जळगाव जिल्हा तापला! फेब्रुवारीतच तापमानाने ३५ अंशांचा टप्पा ओलांडला, उकाड्याने जळगावकर हैराण

February 27, 2026
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

February 26, 2026
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

लोकशाही दिनासाठी ऑनलाईन अर्ज करावे; जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन

February 26, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page