Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

सुप्रीम कोर्टाचे भटक्या श्वानांबाबत तीन महत्वाचे आदेश ; वाचा काय आहेत?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 7, 2025
in राष्ट्रीय
0
भटक्या कुत्र्यांबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ; संपूर्ण देशासाठी दिला हा महत्वपूर्ण आदेश…
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । सर्वोच्च न्यायालयाने आज भटक्या श्वानांच्या प्रश्नाबाबत तीन महत्वाचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने राज्यांना अ‍ॅमिकस क्युरीच्या अहवालावर कारवाई करण्याचे आणि प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. दुसऱ्या आदेशात, न्यायालयाने राजस्थान उच्च न्यायालयाच्या भटक्या श्वानांबाबतच्या आदेशाची देशभर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. भटक्या श्वानांना महामार्ग आणि रस्त्यांवरून हटवून आश्रयस्थानांमध्ये ठेवावे. महानगरपालिकांनी गस्त पथके तयार करावीत आणि त्यातून २४ तास देखरेख ठेवावी. न्यायालयाने हेल्पलाइन नंबर जारी करण्याचेही आदेश दिले.

तिसऱ्या आदेशात, सर्वोच्च न्यायालयाने असे निर्देश दिले की, भटक्या श्वानांना शैक्षणिक संस्था, क्रीडा संकुल, रुग्णालये, बसस्थानके आणि रेल्वे स्थानकांमध्ये कुंपण घालून प्रवेश करण्यापासून रोखावे आणि इतरही उपाययोजना कराव्यात. लसीकरण आणि नसबंदीनंतर त्यांना आश्रयस्थानांमध्ये ठेवावे. न्यायालयाने आठ आठवड्यांच्या आत आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देखील दिले आहेत.

११ ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने श्वानांच्या हल्ल्याच्या घटनांवर कडक भूमिका घेतली होती/ दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि फरीदाबादमधील सर्व भटक्या श्वानांना आश्रयगृहांमध्येच मर्यादित ठेवण्याचे आदेश दिले होते. यावर प्राणीप्रेमींनी निषेध व्यक्त केला आणि हे प्रकरण मुख्य न्यायाधीशांसमोर आणले, त्यानंतर हे प्रकरण तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव आणि भुसावळमार्गे धावणाऱ्या चार गाड्या रद्द ; प्रवासाआधी घ्या जाणून

Next Post

अंबरनाथमधील मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ‘इतका’ पगार मिळणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
केंद्रीय विद्यालय संगठन मार्फत नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी

अंबरनाथमधील मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 'इतका' पगार मिळणार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

February 27, 2026
फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

जळगाव जिल्हा तापला! फेब्रुवारीतच तापमानाने ३५ अंशांचा टप्पा ओलांडला, उकाड्याने जळगावकर हैराण

February 27, 2026
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

February 26, 2026
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

लोकशाही दिनासाठी ऑनलाईन अर्ज करावे; जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन

February 26, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page