Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

अजित पवारांनी नैतिकता असेल तर राजीनामा द्यावा ; एकनाथ खडसेंची मागणी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 6, 2025
in जळगाव जिल्हा
0
अजित पवारांनी नैतिकता असेल तर राजीनामा द्यावा ; एकनाथ खडसेंची मागणी
बातमी शेअर करा..!

जळगाव । उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर १८०० कोटींच्या कथित जमीन घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले असून याप्रकरणावर शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देत या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

खडसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर बनवाबनवी झाली आहे. ही जमीन महारवतनाची आहे आणि अशा जमिनीच्या खरेदीसाठी महसूल आयुक्तांची परवानगी आवश्यक असते. मात्र, या व्यवहारात अशी कोणतीही परवानगी घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे हा व्यवहार बेकायदा असल्याचे स्पष्ट होत असून तो तत्काळ रद्द केला पाहिजे, अशी मागणी खडसे यांनी केली.

जमीन खरेदी करणाऱ्या पार्थ पवार यांच्या कंपनीचे भागभांडवल केवळ एक लाख रुपये आहे, मग 300 कोटी रुपयांची जमीन खरेदी करण्यासाठी इतका मोठा निधी आला कुठून? कोणत्या खात्यातून पैसे दिले गेले आणि हे पैसे कोणाच्या खात्यात जमा झाले, हे तपासणं आवश्यक आहे.

माजी महसूलमंत्री म्हणून आपल्या कार्यकाळाचा दाखला देत खडसे म्हणाले, जेव्हा माझ्या कुटुंबावर आरोप झाले होते, तेव्हा विरोधकांनी मोठा गदारोळ केला होता. पण आता या प्रकरणात अजित पवार यांच्या मुलाचं नाव समोर येत असूनही ते मौन बाळगून आहेत. सरकार आपल्याच सहकाऱ्याच्या मुलाच्या कंपनीची चौकशी करणार आहे, हे लोकांनाही पटणार नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी हायकोर्टाच्या न्यायाधीशांकडून करण्यात यावी, आणि संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी होऊन सत्य बाहेर यावं, अशी मागणी त्यांनी केली.

जोपर्यंत चौकशी होत नाही, तथ्य बाहेर येत नाही तोपर्यंत अजित पवार यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांनी ही गोष्ट खरी आहे. चौकशीत प्रशासनिक कारवाई होईल. या व्यवहार ज्याच्या आशीर्वादानं झाला त्याच्यावर काय कारवाई करणार आहात, असा सवाल एकनाथ खडसे यांनी केली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पुणे विद्यापीठात प्राध्यापक पदाच्या १११ जागांसाठी भरती

Next Post

“माझे शहर माझी जबाबदारी” उपक्रमांतर्गत जळगाव महानगरपालिकेला स्वच्छता व्यवस्थापनाबाबत निवेदन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
“माझे शहर माझी जबाबदारी” उपक्रमांतर्गत जळगाव महानगरपालिकेला स्वच्छता व्यवस्थापनाबाबत निवेदन

“माझे शहर माझी जबाबदारी” उपक्रमांतर्गत जळगाव महानगरपालिकेला स्वच्छता व्यवस्थापनाबाबत निवेदन

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

February 27, 2026
फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

जळगाव जिल्हा तापला! फेब्रुवारीतच तापमानाने ३५ अंशांचा टप्पा ओलांडला, उकाड्याने जळगावकर हैराण

February 27, 2026
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

February 26, 2026
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

लोकशाही दिनासाठी ऑनलाईन अर्ज करावे; जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन

February 26, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page