Friday, April 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

लाडक्या बहि‍णींना आनंदाची बातमी! बँक खात्यावर आजपासून ₹१५०० खटाखट जमा होणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 4, 2025
in महाराष्ट्र
0
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचे आश्वासन नाही, काय म्हणाल्या आदिती तटकरे
बातमी शेअर करा..!

मुंबई । ऑक्टोबर महिन्याचा हप्ता खात्यावर कधी जमा होणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लाडक्या बहि‍णींमध्ये उत्सुकता होती. अखेर, ही प्रतिक्षा संपली आहे. लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचे १५०० रुपये आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आजपासून १५०० रूपयाचे वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

टप्याटप्प्याने पुढील दोन दिवसात सर्व पात्र महिल्यांच्या खात्यात १५०० रूपये जमा होणार आहेत. बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करत माहिती दिली आहे. याशिवाय त्यांनी १८ नोव्हेंबरपर्यंत सर्व महिलांनी केवायसी करण्याचे आवाहन देखील केले आहे.

मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ई केवायसीबाबत माहिती दिली. महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरचा आधी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी, असे तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

तांत्रिक अडचणी दूर

लाडकी बहिण योजनेसाठी E-KYC करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पण मधल्या काळात E-KYC करत असताना अनेक अडचणींना सामना करावा लागत होता. E-KYC करताना OTP येत नसल्याचं उघड झालं होतं. अनेक महिलांनी याबद्दल तक्रार केली होती. त्यानंतर आदिती तटकरे यांनी याची दखल घेतली. तांत्रिक अडचणी दूर होऊन E-KYC प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुकर करण्यात आली आहे. |

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै २०२४ मध्ये झाली असून, पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. तर, ज्या शेतकरी महिला ‘नमो शेतकरी महासन्मान’ आणि ‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेचा लाभ घेतात, त्यांना या योजनेतून दरमहा ५०० रुपये मिळतात.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भयंकर ! ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली

Next Post

महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांची प्रतीक्षा संपणार? निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या खर्च मर्यादेत वाढ; किती खर्च करता येणार?

महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांची प्रतीक्षा संपणार? निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
उन्हाळ्यात वीज-पाणी तोडाल तर याद राखा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा अधिकाऱ्यांना कडक इशारा

उन्हाळ्यात वीज-पाणी तोडाल तर याद राखा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा अधिकाऱ्यांना कडक इशारा

April 17, 2026
पदवीधरांसाठी LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 180 पदांसाठी भरती सुरु

पदवीधरांसाठी LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 180 पदांसाठी भरती सुरु

April 17, 2026
हे विधेयक महिला सक्षमीकरणासाठी नाही, तर..; महिला आरक्षणावरून राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

हे विधेयक महिला सक्षमीकरणासाठी नाही, तर..; महिला आरक्षणावरून राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

April 17, 2026
जळगाव जिल्ह्यात बालविवाह, हुंडा प्रतिबंधक कायद्याची होणार कडक अंमलबजावणी

बालविवाहाला आळा घालण्यासाठी प्रशासन सतर्क; 1098 हेल्पलाईनवर तक्रारीचे आवाहन

April 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page