Tuesday, March 3, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव एमआयडीसीमध्ये अवैध दारुअड्ड्यावर तुफान गोळीबार; कंपनीतील दोन कामगार जखमी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 3, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
जळगाव एमआयडीसीमध्ये अवैध दारुअड्ड्यावर तुफान गोळीबार; कंपनीतील दोन कामगार जखमी
बातमी शेअर करा..!
जळगाव । जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरामधील एका कंपनीबाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यात अवैध दारुअड्ड्यावर किरकोळ कारणावरून गावठी बंदुकीतून सहा राउंड बेछूटपणे फायर करण्यात आले. यात कंपनीतील दोन कामगावर जखमी झाले असून, त्यातील एका कामगाराची प्रकृती गंभीर आहे.   एमआयडीसी, जी-सेक्टर 12 मधील ‘विजेता इलेक्ट्रॉनिक्स’ नावाच्या कंपनीजवळ हा प्रकार घडला, ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सरफू शेख नावाचा कामगार कामावर जात असताना कंपनीजवळील एका टपरीवर सुरू असलेल्या अवैध दारू अड्ड्यावर चालकाला मारहाण होताना त्याने पाहिले. दारू विक्रेत्याने सरफू शेख यालाही मारहाण करण्यास सुरुवात केली.
मारहाण झाल्यानंतर सरफू शेख याने मदतीसाठी कंपनीत काम करणारे त्याचे दोघे भाऊ, राजन शेख आणि अहमद फिरोज शेख यांना बोलावले. दोन्ही भाऊ कंपनीच्या बाहेर येताच दारू विक्रेत्याने त्यांना शिवीगाळ केली आणि तेथे उपस्थित असलेल्या एका महिलेने त्याला गावठी पिस्तूल दिले.पिस्तूल हातात येताच दारू विक्रेत्याने कामगारांच्या दिशेने चार ते पाच राऊंड फायर केले. या गोळीबारात राजन शेख रफीउल्ला आणि अहमद फिरोज शेख हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, दोन रिकाम्या पुंगळ्या (फायर झालेले राऊंड) आणि दोन जिवंत काडतुसे मिळाली आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी राहुल बऱ्हाटे आणि त्याची साथीदार मोनाली राहुल बऱ्हाटे या दोघांचा पोलीस कसून शोध घेत असून, आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
बातमी शेअर करा..!
Previous Post

आजही पावासाचा मोठा इशारा ! महाराष्ट्रात ‘या’ तारखेनंतर थंडीची चाहूल?

Next Post

EDचा अनिल अंबानींना आतापर्यंतचा सर्वात मोठा दणका; ‘इतक्या’ हजार कोटींची संपत्ती जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मोठी बातमी! अनिल अंबानींच्या सहा ठिकाणांवर CBI ची छापेमारी; नेमकं प्रकरण काय?

EDचा अनिल अंबानींना आतापर्यंतचा सर्वात मोठा दणका; 'इतक्या' हजार कोटींची संपत्ती जप्त

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

March 2, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक पदांसाठी भरती; तब्बल एवढा पगार मिळेल?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया

March 1, 2026
RBIने इंग्लंडच्या तिजोरीतून भारतात आणलं ‘इतकं’ टन सोनं..

युद्धाचा परिणाम थेट खिशावर! जळगावात सोन्याची तुफानी उसळी

March 1, 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत १३३ पदांवर भरती ; पगार 47,000

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक पदांच्या १११ जागांसाठी भरती

March 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page