Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मुंबईत आज सत्याचा मोर्चा; सहभागी होण्यासाठी राज ठाकरे निघाले लोकलने

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 1, 2025
in महाराष्ट्र
0
मुंबईत आज सत्याचा मोर्चा; सहभागी होण्यासाठी राज ठाकरे निघाले लोकलने
बातमी शेअर करा..!
मुंबई । शिवसेना मनसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंबईत आज सत्याचा मोर्चाचे आयोजन करण्यात आलंय. निवडणूक आयोगाच्या विरोधात राज्यात हा मोर्चा काढला जातोय.
या सत्याच्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे लोकलने निघाले आहेत. राज ठाकरे हे दादरमधून लोकलने चर्चगेटकडे गेले आहेत. अनेक वर्षानंतर राज ठाकरेंनी लोकलने प्रवास केलाय. राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांसोबत लोकलवारी केली. ते खिडकीच्या जवळच्या सीटवर बसले होते. सर्वसामान्य नागरिकांसोबत राज ठाकरेंनी लोकलने प्रवास केला. चर्चगेट स्थानकावर राज ठाकरेंच्या स्वागतासाठी शेकडो मनसैनिक पोहचलेत.
मुंबईतील सर्वपक्षीय सत्याचा मोर्चा मध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक मनसैनिक मोठ्या संख्येने सीएसएमटी स्थानकाकडे येण्यासाठी निघाले आहेत. मुंबईच्या चारकोप विधानसभा क्षेत्रातील मनसैनिकांकडून देखील यासाठी तयारी करण्यात आली असून शेकडो मनसैनिक ढोल ताशा वाजवत आता रेल्वेने सीएसएमटीकडे निघाले आहेत. विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो मनसैनिक हातात भगवे झेंडे घेऊन सत्याचा मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी निघाले आहेत.
बातमी शेअर करा..!
Previous Post

अतिवृष्टीग्रस्तांसाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचा मदतीचा हात ! 

Next Post

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात पदवीधारकांसाठी नोकरीची संधी ; विविध पदांसाठी भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कोणत्याही परीक्षेशिवाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागात नोकरीची सुवर्णसंधी ; लगेच अर्ज करा

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात पदवीधारकांसाठी नोकरीची संधी ; विविध पदांसाठी भरती

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

February 27, 2026
मध्यप्रदेशात काँग्रेसचे स्वप्न भंगलं; भाजप पुन्हा किंगमेकर, कोणाला किती जागा मिळाल्या?

काँग्रेसला मोठा धक्का ! माजी आमदाराचा असंख्य पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश

February 27, 2026
मी भ्रष्ट नाही… निर्दोष सुटका होताच अरविंद केजरीवाल कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडले

मी भ्रष्ट नाही… निर्दोष सुटका होताच अरविंद केजरीवाल कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडले

February 27, 2026
क्रिकेटपटू रिंकू सिंहवर कोसळला दुःखाचा डोंगर; उपचारादरम्यान वडिलांचे निधन

क्रिकेटपटू रिंकू सिंहवर कोसळला दुःखाचा डोंगर; उपचारादरम्यान वडिलांचे निधन

February 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page