Sunday, April 19, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मुक्ताई बंगल्यावरील चोरी प्रकरणात मोठा ट्विस्ट ; एकनाथ खडसेंच्या दाव्याने खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 29, 2025
in जळगाव जिल्हा
0
मोठी बातमी ! एकनाथ खडसेंच्या जळगावतील निवासस्थानी चोरट्यांचा डल्ला ; इतक्या अंगठ्या आणि रोख केली लंपास
बातमी शेअर करा..!

जळगाव । राष्ट्रवादीचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगाव शहरातील मू. जे. महाविद्यालयाच्या परिसरात शिवराम नगरात असलेल्या मुक्ताई बंगल्यावर चोरट्यांनी हातसफाई केल्याचे समोर आले. सुरुवातीला यामध्ये खडसे यांच्या घरातील सोने-चांदीचे दागिने आणि काही रोकड रक्कम चोरीला गेल्याचे सांगितले जात होते. मात्र, एकनाथ खडसे यांनी एक खळबळजनक दावा केला.

या चोरीच्या घटनेबाबत आमदार एकनाथ खडसे यांनी आज बुधवारी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत. चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्द पद्धतीने रेकी करून माझ्या घरातली भ्रष्टाचारा संदर्भातली महत्त्वाची कागदपत्र तसेच महत्त्वाच्या सीडी, पेन ड्राईव्ह चोरून नेण्यासाठीच झाल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.

चोरट्यांनी दहा सीडीज चोरूल्या असून उर्वरित सात सीडीज शिल्लक आहेत तर घरातले सर्व 25 ते 30 पेन ड्राईव्ह देखील चोरून नेल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला. ज्या शिल्लक राहिलेल्या सीडीज आणि कागदपत्र आहेत ते मी पोलिसांना देखील दाखवणार असून त्या दृष्टीने तपास करण्यात बाबत पोलिसांना विनंती करणार असल्याचा एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

चोरट्यांनी चोरून नेलेल्या सीडी फार महत्वाच्या नसल्या तरी कामाच्या होत्या, असे ते म्हणाले. सोने, चांदी आणि पैशांसोबत सीडी चोरून नेण्यामागे कोणाचा हात आहे का, तुम्हाला कोणावर संशय आहे का, असे प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारले. तेव्हा माझ्याजवळ पुरावे आहेत आणि ते आपण पोलिसांना स्वतःहून देणार आहोत, असे खळबळजनक स्पष्टीकरण त्यांनी केले.

ज्या पद्धतीने ही चोरी झाली ती कुणाच्या सांगण्यावरून ही चोरी झाली का? आत्ताच मी कुणाचं नाव घेऊ शकत नाही, आक्षेप सुद्धा मी घेणार नाही, असे देखील खडसे यांनी म्हटले आहे. चोरट्यांचा केवळ चोरी करणे हा उद्देश नव्हता तर माझ्या घरातली कागदपत्र पेन ड्राईव्ह सीडी सोडून नेण्याचाच उद्देशाने ही चोरी झाल्याचा दावा खडसेंनी केला आहे.जळगावातील निवासस्थानी चोरी झाल्यानंतर आज आमदार एकनाथ खडसे यांनी पाहणी करत घटनेची माहिती घेतली त्यानंतर पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

माघार नाहीच! बच्चू कडूंनी सरकारला दिला अल्टिमेटम; नेमक्या काय आहेत मागण्या?

Next Post

दररोज फक्त एक आवळा खा ; हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे मिळतील

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
दररोज फक्त एक आवळा खा ; हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे मिळतील

दररोज फक्त एक आवळा खा ; हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे मिळतील

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
पशुपालकांसाठी सुवर्णसंधी; पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्डद्वारे ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य

पशुपालकांसाठी सुवर्णसंधी; पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्डद्वारे ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य

April 19, 2026
मोठी घडामोड! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड, राज्यसभा खासदारकीचा दिला राजीनामा

सुनेत्रा पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ३५ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

April 19, 2026
संसदेच्या आवारातील आंदोलन भोवलं! केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंसह महिला खासदार पोलिसांच्या ताब्यात

संसदेच्या आवारातील आंदोलन भोवलं! केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंसह महिला खासदार पोलिसांच्या ताब्यात

April 18, 2026
जळगाव सिव्हिल हॉस्पिटलबाहेरून रिक्षा पळवणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव सिव्हिल हॉस्पिटलबाहेरून रिक्षा पळवणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

April 18, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page