Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

ग्राहकांसाठी खुशखबर! जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोनं-चांदी दरात मोठी घसरण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 28, 2025
in जळगाव जिल्हा
0
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये दिवाळीमध्ये सोनं-चांदीचे दर प्रचंड वाढल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. पण मागच्या काही दिवसापासून दोन्ही धातूंमध्ये घसरण दिसून येत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदी दरात मोठी घसरण झाली आहे. ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आज दुपारच्या सत्रात सोन्याचा दर एका तासांत तब्बल ४ हजार रुपयांनी खाली आला. तर चांदीचा दर ५ हजार रुपयांनी घसरल्याची नोंद झाली. सध्या जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचा दर १,१७,८०० रुपये प्रति १० ग्रॅम असून चांदीचा दर १,४४,००० रुपये प्रति किलो असा आहे. जीएसटीसह सोन्याचे दर १,२१,००० रपये आणि जीएसटीसह चांदीचे दर १,४८,००० रुपये इतके झाले आहे. सोनं-चांदीच्या दरामध्ये झालेल्या या घसरणीमुळे ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्राहकांचा सोनं-चांदी खरेदीकडे कल वाढला आहे.

लग्नसराईची धामधूम सुरू असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. दिवाळीनंतर पुन्हा एकदा सुवर्णनगरीत सोन्याच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढताना दिसत आहे. स्थानिक सराफ व्यापाऱ्यांच्या मते, जागतिक आर्थिक परिस्थितीत स्थैर्य आल्यास दरात आणखी काही प्रमाणात चढ-उतार होऊ शकते. सोनं-चांदीचे दर कमी झाल्यामुळे आज खरेदीची सुवर्णसंधी आहे.

घसरणीचे कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, जागतिक बाजारात यूएस आणि चीन यांच्यातील सुरू असलेल्या भू-राजकीय तणावात थोडी स्थिरता आल्याने आज जळगावच्या सुवर्णनगरीत सोनं-चांदीच्या बाजारात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. या घसरणीमुळे लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

रब्बी हंगामासाठी पाणी हवंय! गिरणा पाटबंधारे विभागाकडून या तारखेपर्यंत शेतकऱ्यांना अर्ज करण्याचं आवाहन

Next Post

तरुणांनो खुशखबर ! महाराष्ट्र पोलीस दलात 15 हजारांहून अधिक पदांसाठी भरती सुरु

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
12वी पाससाठी खुशखबर! जळगाव पोलीस विभागामार्फत ‘पोलीस शिपाई’ पदांसाठी भरती जाहीर

तरुणांनो खुशखबर ! महाराष्ट्र पोलीस दलात 15 हजारांहून अधिक पदांसाठी भरती सुरु

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
क्रिकेटपटू रिंकू सिंहवर कोसळला दुःखाचा डोंगर; उपचारादरम्यान वडिलांचे निधन

क्रिकेटपटू रिंकू सिंहवर कोसळला दुःखाचा डोंगर; उपचारादरम्यान वडिलांचे निधन

February 27, 2026
महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ ; अशी आहे वाढीव शुल्क आकारणी

जळगाव शिक्षण विभागाचा अजब कारभार! ११ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले; अहवालात नोंद मात्र शून्य!

February 27, 2026
खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

February 27, 2026
फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

जळगाव जिल्हा तापला! फेब्रुवारीतच तापमानाने ३५ अंशांचा टप्पा ओलांडला, उकाड्याने जळगावकर हैराण

February 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page