Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

टायर फुटल्याने एसटी बस थेट टोल नाक्याला धडकली ; प्रवासी महिला जागीच ठार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 28, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
टायर फुटल्याने एसटी बस थेट टोल नाक्याला धडकली ; प्रवासी महिला जागीच ठार
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव- भुसावळ महामार्गावरील नशिराबाद टोल नाक्याजवळ धावत्या एसटीचे टायर फुटल्याने अनियंत्रित झालेली एसटी बस थेट टोल नाक्याला धडकली. त्यामुळे प्रवासी महिलेचा खिडकीतून बाहेर पडल्यानंतर मागील टायरखाली सापडून मृत्यू झाला. साराबाई गणेश भोई (४६, रा. पाडळसे, ता. यावल), असे मृत प्रवासी महिलेचे नाव असून ही घटना आज दि २८ रोजी दुपारच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगावहून भुसावळकडे भरधाव वेगात जात असलेली एसटी बस नशिराबाद टोल नाक्याजवळ आली असता, अचानक तिचे पुढील एक टायर फुटले. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. भरकटलेली बस टोल नाक्याजवळील एका भिंतीला धडकली. बसची धडक एवढी जोरात होती, की आतमध्ये बसलेल्या साराबाई भोई या खिडकीतून बाहेर फेकल्या गेल्या.

खिडकीतून बाहेर फेकल्या गेल्यानंतर साराबाई भोई बसच्या मागील टायरखाली आल्याने चिरडल्या गेल्या. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. टायर फुटल्याने एसटी बस टोल नाक्याला धडकल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि टोल नाक्यावर थांबलेल्या इतर वाहनधारकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच मदत कार्याला सुरूवात केली.

अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे कर्मचारी देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मदत कार्य आणि वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने तत्काळ पुढील कार्यवाही केली. मृतदेह पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात रवाना केला. नशिराबाद पोलिसांकडून अपघाताची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावकरांनो सावधान! जिल्ह्यात ISRO चं उपकरणे उतरण्याची शक्यता, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Next Post

रब्बी हंगामासाठी पाणी हवंय! गिरणा पाटबंधारे विभागाकडून या तारखेपर्यंत शेतकऱ्यांना अर्ज करण्याचं आवाहन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
उन्हाळी हंगामी पिकासाठी 15 एप्रिल पर्यंत पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

रब्बी हंगामासाठी पाणी हवंय! गिरणा पाटबंधारे विभागाकडून या तारखेपर्यंत शेतकऱ्यांना अर्ज करण्याचं आवाहन

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नोकरीची संधी! भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांची बंपर भरती

9वीच्या विद्यार्थ्यांसाठी इस्रो मध्ये इंटर्नशिप करण्याची संधी; निवास, जेवणापासून ते तिकिटांचा खर्च इस्रो करणार

February 27, 2026
लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी ! सरकारने केला इन्कम टॅक्स विभागासोबत करार

‘लाडकी बहीण’ योजनेमुळे इतर खात्यांवर ताण; कर्ज काढून खर्च भागवावा लागतोय!; विधानपरिषदेत मंत्र्यांची कबुली

February 27, 2026
तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

February 27, 2026
मध्यप्रदेशात काँग्रेसचे स्वप्न भंगलं; भाजप पुन्हा किंगमेकर, कोणाला किती जागा मिळाल्या?

काँग्रेसला मोठा धक्का ! माजी आमदाराचा असंख्य पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश

February 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page