Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

तयारीला लागा ! स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये हजारो पदांसाठी भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 28, 2025
in नोकरी
0
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी
बातमी शेअर करा..!

बँकेत नोकरी स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पुढच्या काही महिन्यात हजारो पदांसाठी भरती जाहीर करण्यात येणार आहे. स्टेट बँकेत पुढील ५ महिन्यात ३५०० पदांसाठी भरती जाहीर करण्यात येणार आहे. स्टेट बँक लवकरच आपल्या अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जारी करेन. sbi.bank.in वर तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे. याबाबत डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर (एचआर) आणि चीफ डेव्हलपमेंट ऑफिसर (CDO)किशोर कुमार पोलुदासु यांनी माहिती दिली आहे.

स्टेट बँकेने आयटी आणि सायबर सिक्युरिटीमध्ये याआगी १३०० रदांसाठी भरती जाहीर केली होती. पीओ लेव्हल पदासाठी भरती जाहीर केली आहे. ५४१ पदांसाठी ही भरती होणार आहे. याचसोबत स्टेट बँकेत ३००० सर्किल बेस्ड ऑफिसर पदांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

पात्रता
सर्किल बेस्ड ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. २१ ते ३० वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करावे. या नोकरीसाठी उमेदवारांनी निवड ऑनलाइन परीक्षा, स्क्रिनिंग आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. याचसोबत लँग्वेज प्रोफेशियंस टेस्ट केली जाणार आहे. दरम्यान, नवीन भरतीबाबत लवकरच अपडेट दिली जाईल.

स्टेट बँकेत नोकरी मिळावी म्हणून हजारो तरुण प्रयत्न करतात. स्टेट बँकेतील भरती दोन परीक्षेंद्वारे केली जाते. यासाठी प्रिलियम्स आणि मेन्स परीक्षा होणार आहे. यानंतर ऑफिसर पदासाठी इंटरव्हयू घेतले जातात. त्यानंतर नियुक्ती केली जाते. स्टेट बँकेत सरकारी नोकरी मिळाल्यानंतर तुम्हाला चांगला पगार मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही आतापासूनच परीक्षेची तयारी करा.

बातमी शेअर करा..!
Previous Post

निवडणुकीच्या तोंडावर विकासकामांना मंजुरी देण्याचा सपाटा ; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय घेतले…

Next Post

वर्षभरात लाडकी बहीण योजनेवर किती कोटी खर्च झाले? आकडेवारी वाचून चकित व्हाल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
वर्षभरात लाडकी बहीण योजनेवर किती कोटी खर्च झाले? आकडेवारी वाचून चकित व्हाल

वर्षभरात लाडकी बहीण योजनेवर किती कोटी खर्च झाले? आकडेवारी वाचून चकित व्हाल

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

February 27, 2026
फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

जळगाव जिल्हा तापला! फेब्रुवारीतच तापमानाने ३५ अंशांचा टप्पा ओलांडला, उकाड्याने जळगावकर हैराण

February 27, 2026
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

February 26, 2026
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

लोकशाही दिनासाठी ऑनलाईन अर्ज करावे; जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन

February 26, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page