Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

गरीब रथ एक्सप्रेसला भीषण आग, तीन डब्बे जळून खाक; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 18, 2025
in राष्ट्रीय
0
गरीब रथ एक्सप्रेसला भीषण आग, तीन डब्बे जळून खाक; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
बातमी शेअर करा..!

अमृतसर-सहरसा गरीब रथ एक्सप्रेसच्या तीन एसी बोगींना सरहिंद रेल्वे स्टेशनजवळ भीषण आग लागली. या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही प्रवासी सैरवैर धावू लागले. या दुर्घटनेत एक महिला गंभीर भाजली गेल्याचे वृत्त समोर आले आहे.तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अमृतसर–सहरसा गरीब रथ एक्सप्रेस ट्रेनला (नंबर – 12204) शनिवारी सकाळी सरहिंद रेल्वे स्टेशनजवळ आग लागली. ट्रेनने सरहिंद स्टेशन सोडून अर्ध्या किलोमीटर अंतरावर जाताच एका कोचमधून धुर येत असल्याच प्रवाशांनी पाहिलं. तात्काळ ट्रेन थांबवून रेल्वे कर्मचाऱ्यांनी मदत कार्य सुरु केलं.

माहिती मिळताच, पोलीस आणि रेल्वेची टीम घटनास्थळी पोहोचली, असं स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. प्रवाशांना सुरक्षितरित्या शिफ्ट करण्यात आलं. पोलिसांनी सांगितलं की, परिस्थिती आता नियंत्रणात असून सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. एका महिला प्रवासी जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

“बचत गटाच्या महिलांनो, मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

दहावी पास तरुणांसाठी भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये नोकरीची मोठी संधी; अर्ज कसा करावा?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
दहावी पास तरुणांसाठी भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये नोकरीची मोठी संधी; अर्ज कसा करावा?

दहावी पास तरुणांसाठी भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये नोकरीची मोठी संधी; अर्ज कसा करावा?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नोकरीची संधी! भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांची बंपर भरती

9वीच्या विद्यार्थ्यांसाठी इस्रो मध्ये इंटर्नशिप करण्याची संधी; निवास, जेवणापासून ते तिकिटांचा खर्च इस्रो करणार

February 27, 2026
लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी ! सरकारने केला इन्कम टॅक्स विभागासोबत करार

‘लाडकी बहीण’ योजनेमुळे इतर खात्यांवर ताण; कर्ज काढून खर्च भागवावा लागतोय!; विधानपरिषदेत मंत्र्यांची कबुली

February 27, 2026
तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

February 27, 2026
मध्यप्रदेशात काँग्रेसचे स्वप्न भंगलं; भाजप पुन्हा किंगमेकर, कोणाला किती जागा मिळाल्या?

काँग्रेसला मोठा धक्का ! माजी आमदाराचा असंख्य पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश

February 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page