Monday, April 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

लाच भोवली ; अमळनेर उपविभागीय अभियंता एसीबीच्या जाळ्यात 

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 16, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
धुळ्यात वेतन अधीक्षकाला २ लाखाची लाच घेताना अटक; कारवाईने खळबळ
बातमी शेअर करा..!
जळगाव । जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना वाढताना दिसत असून अशातच अमळनेर तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता दिलीप पाटील याला ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर येथील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता दिलीप पाटील यांच्याकडे धरणगाव ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचाही अतिरिक्त पदभार होता. याच धरणगाव विभागातील एका प्रकरणाच्या मंजुरीसाठी अभियंता पाटील यांनी तक्रारदाराकडे चक्क ४ हजार रुपयांची लाच मागितली होती.पाटील यांनी केलेल्या या मागणीमुळे तक्रारदाराने तातडीने लाच देण्यास नकार दिला आणि थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची शहानिशा होताच, नंदुरबार आणि जळगाव विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) संयुक्तपणे सापळा रचण्याची योजना आखली. त्यानुसार, बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सापळा कार्यवाही करण्यात आली तक्रारदार लाचेची रक्कम घेऊन अभियंता दिलीप पाटील यांच्याकडे गेला असता, त्यांनी ती स्वीकारली. नेमक्या याच वेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने उपविभागीय अभियंता दिलीप पाटील याला ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. पुढील तपास: दिलीप पाटील यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. एसीबीचे पथक या प्रकरणी अधिक तपास करत आहे.
बातमी शेअर करा..!
Previous Post

शरद पवारांना धक्का ! पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Next Post

रेल्वेकडून दोन अनारक्षित महोत्सव विशेष गाड्यांची घोषणा; जळगाव, भुसावळसह खान्देशातील प्रवाशांना मिळणार दिलासा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
रेल्वेच्या जनरल डब्यांत होणार वाढ ; भुसावळमार्गे धावणाऱ्या या रेल्वे गाड्यांचा समावेश

रेल्वेकडून दोन अनारक्षित महोत्सव विशेष गाड्यांची घोषणा; जळगाव, भुसावळसह खान्देशातील प्रवाशांना मिळणार दिलासा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढिवरे; डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली

जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढिवरे; डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली

April 20, 2026
वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये नोकरी संधी; तब्बल 100 रिक्त जागा

ITI ट्रेड्ससाठी खुशखबर! चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरीत ४०० जागांची जम्बो भरती

April 20, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

गावठी पिस्तूलसह दोन तरुण पोलिसांच्या जाळ्यात

April 20, 2026
ऐतिहासिक रिफायनरी प्रकल्पाला भीषण आग; पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या होणार होतं उद्घाटन

ऐतिहासिक रिफायनरी प्रकल्पाला भीषण आग; पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या होणार होतं उद्घाटन

April 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page