Friday, July 3, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

रोहिणी खडसेंची पोलिसांकडून दीड तास चौकशी; माध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या?..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 6, 2025
in महाराष्ट्र
0
रोहिणी खडसेंच्या अडचणीत वाढ; गुन्हा दाखल होणार? नेमकं प्रकरण काय?
बातमी शेअर करा..!

पुणे । पुण्यातील खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात प्रांजल खेवलकर यांना आता जामीन मंजूर झाला असला, तरी प्रकरणातील गुंतागुंत वाढताना दिसते आहे.याच प्रकरणांमध्ये आता रोहिणी खडसे यांना पोलिसांनी नोटीस बजावली असून या प्रकरणांमध्ये त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यांची तब्बल दीड तास चौकशी करण्यात आली त्यानंतर रोहिणी खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

रोहिणी खडसे म्हणाल्या, दोन महिन्यापूर्वीची प्रांजल खेवलकर यांच्यावर जो गुन्हा दाखल झाले आहे. त्या प्रकरणांमध्ये पोलिसांना माझ्याशी काही गोष्टींवर चर्चा करायची होती. त्यामुळे आज त्यांनी मला बोलावलं होतं. कोणते प्रश्न विचारले आणि काय चर्चा झाली याबाबत मी माध्यमांन समोर काही सांगणार नाही. या सगळ्या गोष्टी न्यायप्रविष्ठ असून आमची न्यायालयात लढाई सुरू असल्याचं रोहिणी खडसे म्हणाल्या.

पोलिसांना ज्या पद्धतीने सहकार्य करणे आवश्यक आहे. त्या पद्धतीने आम्ही सहकार्य करत आहोत. आम्ही आधीपासून सांगत होतो की ,खेवलकर यांनी कोणत्याही अमली पदार्थाचे सेवन केलेलं नाही. तसेच ते निर्दोष असून या केसमधून ते आरामात आणि न्यायालयात लढा देऊन बाहेर पडतील.

मात्र माझी सर्व माध्यमांना विनंती आहे की जी न्यायालयीन लढाई आहे. ती न्यायालयमध्ये सुरू राहील परंतु हा माझ्या परिवाराचा आणि माझ्या दोन लहान मुलांचा विषय आहे. म्हणून माझी विनंती आहे की या विषयावर आता चर्चा थांबवावी. माझ्या दोन्ही मुलांच्या आयुष्यावर या सर्व गोष्टींचा परिणाम व्हायला लागला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

कफ सिरपमुळे चिंता वाढली! महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय, दिलेत ‘हे’ आदेश

Next Post

डाक कार्यालयामार्फत परदेशात पाठवता येणार दिवाळी फराळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
इंडिया पोस्टमध्ये १२००० हून अधिक पदांची भरती ; 10वी पास त्वरित अर्ज करा

डाक कार्यालयामार्फत परदेशात पाठवता येणार दिवाळी फराळ

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..

पुढील ७२ तास धोक्याचे! ‘या’ ६ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, जळगावलाही अलर्ट

July 3, 2026
दीड कोटींची कॅश अन् अर्धा किलो सोनं! लाचखोर मुद्रांक जिल्हाधिकारी चौधरींच्या घरातून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

दीड कोटींची कॅश अन् अर्धा किलो सोनं! लाचखोर मुद्रांक जिल्हाधिकारी चौधरींच्या घरातून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

July 3, 2026
लाचखोर मुद्रांक जिल्हाधिकारी चौधरी प्रकरणाला नवे वळण; एसीबीची सीलबंद घरात गोपनीय झाडाझडती

लाचखोर मुद्रांक जिल्हाधिकारी चौधरी प्रकरणाला नवे वळण; एसीबीची सीलबंद घरात गोपनीय झाडाझडती

July 3, 2026
मुक्ताईनगर येथील जलशुद्धीकरण केंद्र दुर्घटना: दोषींवर कठोर कारवाई होणार; राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची विधान परिषदेत घोषणा

मुक्ताईनगर येथील जलशुद्धीकरण केंद्र दुर्घटना: दोषींवर कठोर कारवाई होणार; राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची विधान परिषदेत घोषणा

July 3, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page