Wednesday, February 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पाचोर्‍याच्या सातगाव डोंगरी परिसरात धरण फुटल्याची अफवा; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 19, 2025
in जळगाव जिल्हा
0
पाचोर्‍याच्या सातगाव डोंगरी परिसरात धरण फुटल्याची अफवा; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव जिल्ह्यातील पाचोर्‍याच्या सातगाव डोंगरी परिसरात एक अजब घटना घडली आहे. तिथे धरण फुटल्याची अफवा पसरली आणि या अफवेमुळे लोक थेट सैरावैरा पळत सुटले. मात्र सुज्ञ तरुणाने प्रत्यक्ष धरणावर जाऊन चित्रीकरण करत अफवेला पूर्णविराम दिला. यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

काय आहे प्रकार?

चोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ढगफुटीसदृश्य मुसळधार पावसामुळे परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे परिसरामधील धरणे मोठ्या प्रमाणात भरली. यातच सातगाव डोंगरी परिसरात असलेलं धरण फुटल्याची अफवा पसरली. या अफवेमुळे काही काळ ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या गावात थेट धरण फुटल्याची अफवा पसरली होती.

या अफवेला बळी पडून काही ग्रामस्थांनी थेट गाव सोडलं. काही ग्राममस्थ डोंगरावर धावत सुटले होते. मात्र काही सुज्ञ तरुणाने घाबरून न जाता प्रत्यक्ष धरणावर जाऊन चित्रीकरण केले. आणि ही चित्रफित सर्व ग्रामस्थांना दाखवली. त्यामुळे धरण फुटले नसल्याचे पाहून सर्व ग्रामस्थांना दिलासा मिळाला. पण सध्या या अफवेमुळे सर्वच ग्रामस्थांची झोप मात्र उडाली होती.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मलकापूरनजीकच्या भीषण अपघातात जळगाव जिल्ह्यात पाच जण ठार

Next Post

राज्यात पावसाचा जोर कायम ; आज ‘या’ जिल्ह्यांना झोडपून काढणार, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बिपरजॉय चक्रीवादळाचा राज्यातील या जिल्ह्याना बसणार फटका : हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

राज्यात पावसाचा जोर कायम ; आज 'या' जिल्ह्यांना झोडपून काढणार, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांनी उपस्थित केले सात प्रश्न, राजकीय वर्तुळात खळबळ

अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांनी उपस्थित केले सात प्रश्न, राजकीय वर्तुळात खळबळ

February 10, 2026
सरकारी नोकरीची संधी.. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात बंपर भरती

10वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा कराल अन् शेवटची तारीख काय? जाणून घ्या

February 10, 2026
विशेष सहाय्य योजनेंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांनी UDID-आधार संलग्नतेसाठी कागदपत्रे सादर करावीत

विशेष सहाय्य योजनेंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांनी UDID-आधार संलग्नतेसाठी कागदपत्रे सादर करावीत

February 10, 2026
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

February 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page