Wednesday, February 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

निवृत्तीवेतनधारकांना फसवणूक टाळण्याचे जळगाव जिल्हा कोषागारातर्फे आवाहन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 18, 2025
in जळगाव जिल्हा
0
निवृत्तीवेतनधारकांना फसवणूक टाळण्याचे जळगाव जिल्हा कोषागारातर्फे आवाहन
बातमी शेअर करा..!

जळगाव | जिल्हा कोषागारामार्फत निवृत्तीवेतन धारक यांना निवृत्तीवेतन, सुधारित निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन तसेच निवृत्तीवेतन विषयक इतर लाभ प्रदान करण्यात येतात.

जिल्हा कोषागार कार्यालयाच्या नावाने बनावट पत्रे व दूरध्वनी संदेशाद्वारे काहीजण निवृत्तीवेतनधारकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे निवृत्तीवेतनधारकांनी अशा निनावी पत्रे किंवा फसव्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार व अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) सुभाष गुंजाळ यांनी केले आहे. निनावी पत्रामुळे किंवा दुरध्वनी संदेशान्वये आर्थिक व्यवहार होऊन फसवणूक झाल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही.

तसेच निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतनाबाबत काही शंका / समस्या असल्यास प्रथमतः कोषागार कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार व अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) सुभाष गुंजाळ यांच्याकडून प्रसिद्धीपत्राद्वारे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

विकसित भारत २०४७’ या केंद्र सरकारच्या उपक्रमांतर्गत विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन

Next Post

मलकापूरनजीकच्या भीषण अपघातात जळगाव जिल्ह्यात पाच जण ठार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

मलकापूरनजीकच्या भीषण अपघातात जळगाव जिल्ह्यात पाच जण ठार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोठी बातमी! अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका

मराठमोळा अभिनेता श्रेयश तळपदेवर गुन्हा दाखल ; चित्रपटसृष्टीत खळबळ, नेमकं कारण काय?

February 11, 2026
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

नंदुरबारमध्ये एसीबीचे मोठी कारवाई; 8 लाखाची लाच घेताना उपअभियंता जाळ्यात

February 11, 2026
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ‘या’ तारखेला होणार सादर; हे असतील महत्वाचे चर्चेचे विषय

February 11, 2026
फडणवीसांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा, म्हणाले..

पुण्यात भाजपची मोठी कारवाई ; ६९ कार्यकर्त्यांना केलं निलंबित, कारण काय?

February 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page