शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SCI) मध्ये विविध पदांसाठी भरतीची निघाली आहे. ज्यामध्ये 75 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता त्वरित अर्ज करावा.
असिस्टंट मॅनेजर (Assistant Manager) आणि एक्झिक्युटिव (Executive) या जागांसाठी ही भरती होईल. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार अधिकृत शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या वेबसाइटला भेट देऊ शकतात.
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 60% गुणांसह MBA /MMS/PG पदवी /PG डिप्लोमा (Business Management / Management/ Shipping/ Logistics/Maritime/ Supply Chain Management/ International Trade/ Foreign Trade / Finance/ Personnel Management/ HRD/ HRM/Industrial Relations/ Labour Welfare) / LLB) इंजिनिअरिंग पदवी (Civil/Electrical/Mechanical/Information Technology/ Computer Science/Fire & Safety/Naval Architecture) किंवा CS
पद क्र.2: 60% गुणांसह BBA/ BMS/पदवीधर किंवा इंग्रजी सह हिंदी पदव्युत्तर पदवी
किती पगार मिळेल : Rs.30000 ते 1,60,000/-
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 27 वर्षे असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM: ₹100/-]















Discussion about this post