Thursday, February 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

“राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा”; विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 17, 2025
in जळगाव जिल्हा
0
या मोहीमेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात 7 हजार 859 विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचे वाटप
बातमी शेअर करा..!

जळगाव | “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा” या विशेष उपक्रमाअंतर्गत कालावधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे विज्ञान शाखेतील प्रवेशीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रकरणे तात्काळ निकाली काढून जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये विज्ञान शाखेतील प्रवेश घेणारे तसेच सीईटी परीक्षा देणारे आणि डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षातील प्रवेशीत विद्यार्थी यांना या मोहिमेतून लाभ मिळणार आहे. अनु. जाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, इमाव व विमाप्र, एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अर्ज समान संधी केंद्रांच्या माध्यमातून महाविद्यालय स्तरावर संकलित करण्यात येणार आहेत.

या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत अडचणी येऊ नयेत, यासाठी महाविद्यालयीन समान संधी केंद्रांमार्फत ऑनलाईन वेबिनारचे आयोजन केले जाणार आहे. प्राप्त झालेल्या अर्जांवर तात्काळ कार्यवाही करून वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीने विशेष नियोजन केले आहे.

याशिवाय जिल्हा जात पडताळणी कार्यालयात २४ ते २५ सप्टेंबर २०२५ तसेच २९ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत त्रुटी पूर्तता मोहीम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांच्या अपूर्ण अर्जातील त्रुटी दुरुस्त करून प्रकरणे निकाली काढण्यात येतील.

जिल्ह्यातील विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थी, सीईटी परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयात पूर्ण अर्ज सादर करून जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करावे आणि मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव श्रीमती एन. एस. रायते यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

22 सप्टेंबरपासून GST च्या नव्या दरांची अंमलबजावणी; कोणकोणते खाद्यपदार्थ होणार स्वस्त? पाहा यादी…

Next Post

राज्य सरकारचा शिष्यवृत्तीबाबत विद्यार्थ्यांना दिलासा ; काय आहे वाचा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
१०वी अनुत्तीर्णांसाठी पुरवणी परीक्षा जाहीर ; विद्यार्थ्यांना पुन्हा पास होण्याची संधी..

राज्य सरकारचा शिष्यवृत्तीबाबत विद्यार्थ्यांना दिलासा ; काय आहे वाचा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
एकनाथ खडसेंसह कुटुंबीय पुन्हा अडचणीत ; तब्बल १३७ कोटींच्या दंडाची नोटीस, काय आहे प्रकरण?

पोलीस अधिकाऱ्यात वाद? एकनाथ खडसेंवर सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

February 12, 2026
धुळ्यात वेतन अधीक्षकाला २ लाखाची लाच घेताना अटक; कारवाईने खळबळ

Jalgaon : ३० हजाराची लाच घेताना महसूल विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक

February 12, 2026
अरे व्वा! ऐन उन्हाळ्यातच वीज दर स्वस्त होणार, कसं आहे दर कपातीचं गणित?

महाराष्ट्रात वीज आणखी महागणार? काँग्रेस नेत्याचा महायुती सरकारवर गंभीर आरोप

February 11, 2026
डीपीडीसी 2026-27 साठी जळगाव जिल्ह्याला किमान 300 कोटींचा वाढीव निधी द्या – पालकमंत्री यांची मागणी

डीपीडीसी 2026-27 साठी जळगाव जिल्ह्याला किमान 300 कोटींचा वाढीव निधी द्या – पालकमंत्री यांची मागणी

February 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page