Sunday, October 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव शहरात पुन्हा अपघात; स्कूल व्हॅनच्या धडकेत सायकलस्वार वृद्धाचा जागीच मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 17, 2025
in जळगाव जिल्हा
0
जळगाव शहरात पुन्हा अपघात; स्कूल व्हॅनच्या धडकेत सायकलस्वार वृद्धाचा जागीच मृत्यू
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव शहरात अपघाताच्या घटना वाढतच असल्याचं दिसत आहे. यातच इच्छादेवी चौकात स्कूल व्हॅनने दिलेल्या जोरदार धडकेत सायकलस्वार वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. वसंत पाटील (रा. खंडेराव नगर) असे मृत झालेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव असून घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. तर यावेळी संतप्त जमावाने स्कूल व्हॅनची तोडफोड केली.

दरम्यान खासगी संस्थेत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेले वसंत पाटील हे रात्र पाळीची ड्युटी आटोपून सायकलने घराकडे जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान ते इच्छादेवी चौकात पोहोचले असता समोरून विरुद्ध दिशेने जोरात आलेल्या स्कूल बसने सायकलला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती, की वसंत पाटील हे रस्त्यावर फेकले गेले. यात गंभीर जखमी झाले. यानंतर काही वाहन धारकांनी त्यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. हनिफा मोमिन यांच्या टिमने तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान अपघात घडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिक तसेच रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना मोठा जमाव येथे जमला होता. यावेळी संतप्त जमावाने गाडीच्या काच फोडत तोडफोड केली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत जमावाला पांगविले. यानंतर पंचनामा करत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडूंब; पिण्याचा आणि सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मिटला

Next Post

22 सप्टेंबरपासून GST च्या नव्या दरांची अंमलबजावणी; कोणकोणते खाद्यपदार्थ होणार स्वस्त? पाहा यादी…

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
22 सप्टेंबरपासून GST च्या नव्या दरांची अंमलबजावणी; कोणकोणते खाद्यपदार्थ होणार स्वस्त? पाहा यादी…

22 सप्टेंबरपासून GST च्या नव्या दरांची अंमलबजावणी; कोणकोणते खाद्यपदार्थ होणार स्वस्त? पाहा यादी...

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भयंकर ! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडले; १३ जणांचा मृत्यू, ३९ जखमी

भयंकर ! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडले; १३ जणांचा मृत्यू, ३९ जखमी

October 18, 2026
रेल्वेच्या जनरल डब्यांत होणार वाढ ; भुसावळमार्गे धावणाऱ्या या रेल्वे गाड्यांचा समावेश

दिवाळी-छठ पूजेसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; जळगाव, भुसावळला असणार थांबा

October 18, 2026
बिपरजॉय चक्रीवादळाचा राज्यातील या जिल्ह्याना बसणार फटका : हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

राज्यात पुन्हा वारं फिरलं ! हवामान विभागाचा पावसाचा मोठा इशारा, जळगावात काय स्थिती?

October 18, 2026
मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

October 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page