Thursday, February 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडूंब; पिण्याचा आणि सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मिटला

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 17, 2025
in जळगाव जिल्हा
0
गिरणा धरणाची शंभरीकडे वाटचाल; पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न सुटणार..!
बातमी शेअर करा..!

जळगाव । सध्या परतीच्या पावसाचा प्रवास सुरु झाला असून यामुळे राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यातील मोठे, मध्यम तसेच लघू प्रकल्प तुडूंब भरले आहेत. ज्यामुळे पिण्याचा आणि सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. पाटबंधारे विभागाकडून पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी काही प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आल्याने नद्यांना पूर आले आहेत. काठावरील गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

जळगाव जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या हतनूर, गिरणा आणि वाघूर, या सिंचन प्रकल्पांची एकूण पाणी साठवण क्षमता सुमारे १०२७.१० दशलक्ष घनमीटर इतकी आहे. प्रत्यक्षात, १६ सप्टेंबरअखेर तिन्ही प्रकल्पांत ९२९ दशलक्ष घनमीटर (९०.४६ टक्के) साठा निर्माण झाला आहे. पैकी हतनूरमध्ये ६६.९० टक्के साठा झाला असून, बुधवारी सकाळी नऊ वाजता या धरणाचे चार दरवाजे पूर्णपणे आणि १२ दरवाजे दीड मीटरने उघडण्यात आले. ज्या कारणाने ८५ हजार ७१० क्यूसेकने विसर्ग सुरू होता.

जळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघूर प्रकल्पातही ९६.३७ टक्के पाणी साठा झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा मंगळवारी या धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आले होते. मात्र, आवक कमी झाल्यानंतर बुधवारी सकाळी फक्त चार दरवाजे ०.२५ मीटरने उघडे ठेवून उर्वरित दरवाजे बंद करण्यात आले. ज्यामुळे हतनूरच्या सांडव्यातून ३२९३ क्सूसेकने आणि डाव्या कालव्यातून ७७ क्यूसेकने विसर्ग सुरू होता. गिरणा धरणातही १०० टक्के पाणी साठा निर्माण झाला आहे. सध्या पाण्याची आवक कमी झाल्यानंतर धरणाचा एकच दरवाजा आता ०.३० मीटरने उघडा ठेवण्यात आला आहे. त्या माध्यमातून बुधवारी सकाळी १२३८ क्यूसेकने विसर्ग सुरू होता. दुसरीकडे, हतनूरचा विसर्ग वाढल्यानंतर तापीवर असलेल्या शेळगाव बॅरेजचे १४ दरवाजे दीड मीटरने उघडण्यात आले आहेत. परिणामी, ८२ हजार ८८१ क्सूसेकने विसर्ग सुरू आहे.

मध्यम प्रकल्पांतूनही विसर्ग

जिल्ह्यात सर्व मध्यम प्रकल्पांची एकूण पाणी साठा क्षमता ३१४.२५ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. प्रत्यक्षात, १६ सप्टेंबरअखेर सर्व प्रकल्पांत २१० दशलक्ष घनमीटर (६७ टक्के) पाणी साठा निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. पैकी अभोरा, मंगरूळ, सुकी, हिवरा, तोंडापूर, अंजनी, बोरी आणि मन्याड हे सिंचन प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तसेच बरेच प्रकल्प ९० टक्क्यांच्या पुढे आहेत. बुधवारी सकाळी मोर प्रकल्पाचे दोन दरवाजे ०.०२ मीटरने, बहुळा प्रकल्पाचे तीन दरवाजे ०.०१ मीटरने, अंजनीचा एक दरवाजा ०.०१ मीटरने आणि दोन दरवाजे ०.०२ मीटरने, बोरी प्रकल्पाचा एक दरवाजा ०.१५ मीटरने उघडण्यात आल्याचे दिसून आले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढवणारी बातमी; तब्बल 1.5 लाख महिला योजनेतून बाहेर

Next Post

जळगाव शहरात पुन्हा अपघात; स्कूल व्हॅनच्या धडकेत सायकलस्वार वृद्धाचा जागीच मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव शहरात पुन्हा अपघात; स्कूल व्हॅनच्या धडकेत सायकलस्वार वृद्धाचा जागीच मृत्यू

जळगाव शहरात पुन्हा अपघात; स्कूल व्हॅनच्या धडकेत सायकलस्वार वृद्धाचा जागीच मृत्यू

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची मोठी संधी ; लगेचच करा अर्ज

मुंबई मेट्रो नोकरी मिळविण्याची उत्तम संधी; तब्बल इतका मिळेल पगार?

February 12, 2026
अंगणवाडी सेविकांनी उपसलं संपाचं हत्यार; या आहेत प्रमुख मागण्या?

अंगणवाडी सेविकांनी उपसलं संपाचं हत्यार; या आहेत प्रमुख मागण्या?

February 12, 2026
रोहित पवारांचा नवा खळबळजनक दावा, थेट प्रफुल्ल पटेलांचे नाव घेत गंभीर आरोप, वाचा काय म्हणाले?

रोहित पवारांचा नवा खळबळजनक दावा, थेट प्रफुल्ल पटेलांचे नाव घेत गंभीर आरोप, वाचा काय म्हणाले?

February 12, 2026
मंत्री चंद्रकांत पाटील जळगाव जिल्हा दौऱ्यावर ; असे असणार कार्यक्रमाचे नियोजन?

विद्यापीठांमधील अध्यापक भरती प्रक्रियेस मान्यता ; उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांची माहिती

February 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page