Wednesday, March 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home वाणिज्य

सरकारी कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांना गुडन्यूज ! दिवाळीआधी पगारात आणि पेन्शनमध्ये होणार वाढ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 11, 2025
in वाणिज्य, राष्ट्रीय
0
शासकीय कर्मचा-यांसाठी खुशखबर! ७व्या वेतन आयोगाच्या चौथ्या हप्त्याची थकबाकी खात्यात जमा होणार
बातमी शेअर करा..!

मुंबई । तुम्हीही सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. दिवाळीआधी केंद्र सरकार कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी भेट देण्याच्या तयारीत आहे. महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) मध्ये लवकर पुन्हा एकदा बंपर वाढ होणार शक्यता असून ज्याचा फायदा देशभरातील 1.2 कोटींहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होईल.

सरकार सध्या आठवा वेतन आयोग लागू करण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार दिवाळीच्या अगदी आधी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महागाई भत्ता वाढवू शकते. दरवर्षी दोनदा महागाई भत्ता वाढतो. आता सरकार जुलै ते डिसेंबर या काळातील महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा करु शकते. यावेळी महागाई भत्ता ३ टक्के वाढण्याची शक्यता आहे. जर महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ झाली तर एकूण महागाई भत्ता ५८ टक्के होऊ शकतो. सध्या महागाई भत्ता हा ५५ टक्के आहे.यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.

कर्मचारी आणि पेन्शनधारकांना तीन महिन्यांची थकबाकी देखील मिळेल, जी ऑक्टोबरच्या पगारासह दिली जाण्याची अपेक्षा आहे, असे फायनान्शियल एक्सप्रेसच्या अहवालात म्हटले आहे.

पेन्शन वाढणार
महागाई भत्ता हा तुमच्या बेसिक सॅलरीवर दिला जातो. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी महागाई भत्ता वेगवेगळा वाढतो. जर तुमची पेन्शन ९००० रुपये असेल तर त्यावर ५५ टक्के महागाई भत्ता म्हणजे ४,९५० रुपये मिळतात. म्हणजे तुम्हाला १३,९५० रुपये पेन्शन मिळते. आता यात वाढ झाली तर महागाई भत्ता ५,२२० रुपये होईल. यामुळे पेन्शन १४,२२० रुपये होणार आहे.

पगारात वाढ
जर तुमची बेसिक सॅलरी १८००० रुपये असेल तर सध्या त्यावर ५५ टक्के महागाई भत्ता मिळतो. म्हणजेच एकूण ९,९०० रुपये मिळणार आहे. यामुळे पगार २७,९०० रुपये मिळणार आहे. दरम्यान, आता महागाई भत्त्यात वाढ झाली तर तुम्हाला १०,४४० रुपये मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला २८,४४० रुपये मिळणार आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

बापरे! वाळू माफियांची मुजोरी, तहसीलदारांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून चिरडण्याचा प्रयत्न

Next Post

मोठी बातमी ! महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालाची घोषणा, कोण आहेत नवीन राज्यपाल? घ्या जाणून

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मोठी बातमी ! महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालाची घोषणा, कोण आहेत नवीन राज्यपाल? घ्या जाणून

मोठी बातमी ! महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालाची घोषणा, कोण आहेत नवीन राज्यपाल? घ्या जाणून

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

March 4, 2026
उन्मेष पाटीलांच्या डाेक्यावर परिणाम, त्यांना वेड्या सारखे बडबड करायची सवय ; गिरीश महाजन

ठाकरे गटातून शिंदे गटात? उन्मेश पाटलांच्या पक्षांतरावर मंत्री महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले..

March 4, 2026
BSNL मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, पगार ५०,००० रुपयांपर्यंत, पात्रता त्वरित जाणून घ्या

भारत संचार निगम लि.मध्ये सरकारी नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु, पात्रता तपासून घ्या

March 4, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावात हवामानाचा लहरीपणा; २४ तासांत तापमानात मोठी तफावत

March 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page