Tuesday, February 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

फवारणीचे औषध सेवन करून तरुणानं संपविले जीवन ; कारण गुलदस्त्यात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 24, 2023
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
भुसावळात विजेच्या धक्क्याने २१ वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू
बातमी शेअर करा..!

जळगाव । पिकांवर लागणारे फवारणीचे विषारी औषध सेवन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. भूषण अशोक पाटील (वय-३३) रा. सावखेडा ता. यावल असे मयत तरूणाचे नाव आहे. विषारी औषध घेण्याचे कारण समजू शकले नसून याबाबत आज सोमवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात

यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथील भूषण पाटील हा आई, वडील आणि मोठा भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. गेल्या काही दिवसांपासून तो तणावात होता. रविवारी २३ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता त्याने राहत्या घरी पिकांसाठी लागणारे फवारणीचे औषध सेवन केले.

त्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने नातेवाईक व मित्रपरिवार यांनी तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. रात्री ८ वाजता त्यांच्यावर उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. सोमवारी २४ जुलै रोजी सकाळी १० वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलीस नाईक राजेश पदमार आणि प्रशांत सैंदाणे करीत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महिलांसाठी सरकारची लयभारी योजना! मिळणार 6000 रुपये; जाणून घ्या फायदा कसा घ्यावा..

Next Post

केंद्र सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे अमेरिकेतील दुकानांमध्ये तोबा गर्दी; नेमकं काय कारण..?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
केंद्र सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे अमेरिकेतील दुकानांमध्ये तोबा गर्दी; नेमकं काय कारण..?

केंद्र सरकारच्या 'या' निर्णयामुळे अमेरिकेतील दुकानांमध्ये तोबा गर्दी; नेमकं काय कारण..?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
हवाई प्रवासाला हादरवणारी घटना ! एअर ॲम्बुलन्स विमान कोसळल्याने सात जण ठार

हवाई प्रवासाला हादरवणारी घटना ! एअर ॲम्बुलन्स विमान कोसळल्याने सात जण ठार

February 24, 2026
गावाचा विकास सरपंचांच्या बांधिलकीवर अवलंबून – रक्षा खडसे

गावाचा विकास सरपंचांच्या बांधिलकीवर अवलंबून – रक्षा खडसे

February 24, 2026
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार ! आज कुठे कोणता अलर्ट? वाचा हवामानाचा अंदाज

सावधान ! आज महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा यलो अलर्ट

February 24, 2026
अजितदादांच्या दोन्ही शपथविधींबाबत सुप्रिया सुळेंचे मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या…

केंद्र सरकारने सुप्रिया सुळेंवर सोपावली ‘ही’ मोठी जबाबदारी

February 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page