Wednesday, March 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home वाणिज्य

लक्ष द्या ! उद्यापासून या ८ महत्वाच्या नियमांमध्ये बदल, सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 31, 2025
in वाणिज्य, राष्ट्रीय
0
लक्ष द्या ! उद्यापासून या ८ महत्वाच्या नियमांमध्ये बदल, सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम?
बातमी शेअर करा..!

उद्यापासून सप्टेंबर महिन्याला सुरुवात होणार आहे, आणि सप्टेंबरच्या पहिल्याच दिवसापासून असे अनेक बदल होणार आहेत ज्यांचा थेट परिणाम सर्वसामान्य लोकांच्या खिशावर आणि दैनंदिन जीवनावर होईल. यामध्ये आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारिख, आधार कार्ड अपडेट, युपीएसमध्ये बदल करण्याची शेवटची तारीख आणि क्रेडिट कार्डशी संबंधित नवीन नियमांचा समावेश आहे. हे बदल वेळेवर जाणून घेणे गरजेचं आहे. अन्यथा अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

आधार कार्ड अपडेट
युआयडीएआयने आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख १४ सप्टेंबर २०२५ निश्चित केली आहे. यानंतर, तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी शुल्क भरावे लागेल. जर तुमच्या आधारमध्ये नाव, जन्मतारीख, पत्ता किंवा मोबाईल नंबर चुकीचा असेल तर, तो वेळेत अपडेट करा.

आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख
ज्यांनी आयकर रिटर्न भरले नाही, त्यांच्यासाठी सरकारने शेवटची तारीख जारी केली आहे. ३० सप्टेंबर २०२५ पूर्वी आपण आयकर रिटर्न भरू शकता. जर तुम्ही या तारखेपर्यंत रिटर्न भरला नाही तर, तुम्हाला लेट फीस किंवा व्याज भरावे लागेल.

एनपीएसवरून युपीएसवर स्विच करण्याची शेवटची संधी
सरकारने कर्मचाऱ्यांना एनपीएसवरून युपीएसमध्ये स्विच करण्याचा पर्याय दिला आहे. त्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२५ आहे. म्हणजेच, जर तुम्हाला नवीन पेन्शन योजना निवडायची असेल तर, तुम्हाला या तारखेपर्यंत फॉर्म भरावा लागेल.

चांदीवरील नवीन नियम
१ सप्टेंबरपासून चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी एक नवीन नियम लागू होईल. आता ग्राहकांना दोन पर्याय असतील, हॉलमार्क नसलेले चांदी किंवा हॉलमार्क असलेले चांदी करू शकतात. बीआयएसने चांदीच्या दागिन्यांसाठी देखील हॉलमार्किंग सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

एफडीच्या नियमांमध्ये बदल
सध्या अनेक बँका विशेष फिक्स डिपॉझिट स्कीम चालवत आहे. ज्यांची शेवटची तारीख सप्टेंबर २०२५ आहे. जर तुम्हाला एफडीमध्ये गुंतवणूक करायची असेल आणि चांगला व्याजदार मिळवायचा असेल तर, ३० सप्टेंबरपूर्वी इंडियन बँक किंवा आयडीबीआय बँकेच्या या विशेष एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

एसबीआय क्रेडिट कार्डमध्ये बदल
१ सप्टेंबरपासून एसबीआय क्रेडिट कार्डच्या रिवॉर्ड पॉइंट्स प्रोग्राममध्ये बदल करण्यात आला आहे. आता ग्राहकांना प्रत्येक प्रकारच्या खरेदीवर पॉइंट्स मिळणार नाहीत.

इंडिया पोस्टची नवीन नियम
१ सप्टेंबर २०२५ पासून इंडिया पोस्टने एक मोठा बदल केला आहे. आता रजिस्टर्ड पोस्ट नावाची कोणतीही वेगळी सुविधा राहणार नाही. जे काही नोंदणीकृत मेल पाठवले जातात ते आता फक्त स्पीड पोस्टद्वारेच वितरीत केले जातील. यामुळे डिलिव्हरी पूर्वीपेक्षा जलद आणि सोपी होईल.

एलपीजीच्या किमती
एलपीजी सिलिंडरच्या किमती दर महिन्याच्या पहिल्या तारखेला बदलतात. यावेळीही १ सप्टेंबर रोजी किमती वाढू किंवा वाढू शकतात.

बातमी शेअर करा..!
Previous Post

कलाविश्वातून दुःखद बातमी ! अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन

Next Post

सप्टेंबरच्या सुरुवातीला खुशखबर! एलपीजी गॅस सिलिंडर झाला स्वस्त..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठा दिलासा! LPG सिलेंडर 83 रुपयांनी स्वस्त, आजपासून नवे दर लागू

सप्टेंबरच्या सुरुवातीला खुशखबर! एलपीजी गॅस सिलिंडर झाला स्वस्त..

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

March 2, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक पदांसाठी भरती; तब्बल एवढा पगार मिळेल?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया

March 1, 2026
RBIने इंग्लंडच्या तिजोरीतून भारतात आणलं ‘इतकं’ टन सोनं..

युद्धाचा परिणाम थेट खिशावर! जळगावात सोन्याची तुफानी उसळी

March 1, 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत १३३ पदांवर भरती ; पगार 47,000

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक पदांच्या १११ जागांसाठी भरती

March 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page