Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

गंगा स्नानासाठी जाताना काळाचा घाला ; ऑटो आणि ट्रकच्या भीषण अपघातात ८ जण ठार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 23, 2025
in राष्ट्रीय
0
गंगा स्नानासाठी जाताना काळाचा घाला ; ऑटो आणि ट्रकच्या भीषण अपघातात ८ जण ठार
बातमी शेअर करा..!

गंगा स्नान करण्यासाठी जाताना एका ट्रकने ऑटोला जोरात धडक दिली. या भीषण अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतामध्ये सात महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. या दुर्घटनेत पाच जण गंभीर जखमी झाले आहेत, त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात इतका भयंकर होता की ऑटोचा चुराडा झाला आहे. बिहार राज्यातील पटनामधील शाहजहांपूर येथे हा अपघातात घडला. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे.

पटनामधील शाहजहांपूर येथे ऑटो आणि ट्रकचा हा भयंकर अपघात झाला. ग्रामीण एसपीने अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सांगितले की, या भयंकर अपघातामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती गंभीर आहे. ऑटोमधील सर्वजण गंगा स्नान करण्यासाठी नालंदा फतुहाकडे जात होते. त्यावेळी काळाने घाला घातला. अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

स्थानिकांनी अपघाताबाबत पोलिसांना तात्काळ माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे. या अपघात पाच जण जखमी झाले आहेत, त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येतेय. त्यांना दुसऱ्या रूग्णालयात उपचारासाठी शिफ्ट करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सरकारी कंपनीत नोकरी मिळविण्याची मोठी संधी; तब्बल २०८७०० पगार मिळणार

Next Post

मोठी बातमी! अनिल अंबानींच्या सहा ठिकाणांवर CBI ची छापेमारी; नेमकं प्रकरण काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मोठी बातमी! अनिल अंबानींच्या सहा ठिकाणांवर CBI ची छापेमारी; नेमकं प्रकरण काय?

मोठी बातमी! अनिल अंबानींच्या सहा ठिकाणांवर CBI ची छापेमारी; नेमकं प्रकरण काय?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

राज्यातील शेतकरी कर्जमाफीची घोषणा कधी? कृषिमंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली

March 5, 2026
भयंकर! अंगावर रंग उडवल्याच्या राग, आजीने नातवावर ओतले उकळते पाणी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

भयंकर! अंगावर रंग उडवल्याच्या राग, आजीने नातवावर ओतले उकळते पाणी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

March 5, 2026
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगावकरांना महापालिकेचा मोठा दिलासा ; ५ ते १९ मार्चदरम्यान मालमत्ता करावर दंड माफीची सुवर्णसंधी

March 5, 2026
राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मास्टरप्लान

राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मास्टरप्लान

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page