Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home वाणिज्य

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मोठी पदभरती जाहीर ; ८वी/१२वी आणि पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 22, 2025
in वाणिज्य
0
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड
बातमी शेअर करा..!

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. विशेष म्हणजेच या नोकरीसाठी ८वी, १०वी, १२वी आणि पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात.

ज्युनिअर बँकिंग श्रेणीअंतर्गत ही भरती केली जाणार आहे. एकूण १६५ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील ही नोकरी तुमच्या करिअरच्या उद्देशाने खूप चांगली संधी आहे.

या नोकरीसाठी निवड झाल्यावर प्रोबेशन कालावधी १ वर्षांचा असणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑगस्ट २०२५ असणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड झाल्यावर तुम्हाला चांगला पगार मिळणार आहे.

या पदांसाठी होणार भरती

ज्युनिअर बँकिंग असिस्टंट या श्रेणीतील १२३ पदे रिक्त आहेत. शिपाई पदांसाठी ३६, सुरक्षारक्षक पदांसाठी ५ जागा, वाहनचालक पदासाठी १ जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी उमेदवारांची भरती सरळसेवा पद्धतीने होणार आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

पात्रता काय?
या नोकरीसाठी ८वी, १२वी पास तसेच पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.

तुम्हाला इतका पगार मिळेल?
या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला १५००० ते २०,००० रुपये वेतन मिळणार आहे.

या नोकरीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करताना ५९० ते ९४४ रुपये शुल्क भरावा लागणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांनी निवड ऑनलाइन परीक्षा, कागदपत्रे पडताळणी, मुलाखतीद्वारे होणार आहे. ऑनलाइन परीक्षेत निवड झाल्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवले जाणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मुख्यमंत्री फडणवीसांशी ‘त्या’ कॉलवर काय बोलणं झालं? शरद पवारांनी सांगितलं

Next Post

जैन हिल्स येथे पोळा उत्साहात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जैन हिल्स येथे पोळा उत्साहात

जैन हिल्स येथे पोळा उत्साहात

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मास्टरप्लान

राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मास्टरप्लान

March 5, 2026
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

सरकारी कंपनीत २४५ पदांसाठी भरती जाहीर; पात्रता काय अन् अर्ज कसा करावा?

March 5, 2026
कापसाचे दर पुन्हा कोलमडले ; जळगावात ‘इतका’ मिळतोय दर

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा ! कापूस खरेदीस मुदतवाढ, ‘ही’ आहेत अखेरची तारीख

March 5, 2026
देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

March 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page