Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अजितदादांचा काँग्रेसला सर्वात मोठा धक्का ! हजारो कार्यकर्त्यांसह बड्या महिला नेत्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 13, 2025
in महाराष्ट्र, जळगाव जिल्हा, राजकारण
0
एकनाथ खडसे, पंकजा मुंडेंच्या बंद दाराआड चर्चेवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले ..
बातमी शेअर करा..!

जळगाव । राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागला आहे. त्यातच शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तीनही पक्षात साधय जोरदार इनकमिंग सुरू असल्याचं पाहयला मिळत आहे. एकीकडे शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपात प्रवेश केला आहे, तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी अजित पवार गटानं देखील काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

दोन दिवसापूर्वी प्रतिभा शिंदे यांनी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता, त्या आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचं समोर आलं आहे. वीस ते पंचवीस हजार कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती प्रतिभा शिंदे यांनी दिली आहे.

ज्या आशा आणि अपेक्षा घेऊन काँग्रेसमध्ये गेले होते, त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचं प्रतिभा शिंदे यांनी सांगितलं आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, जळगाव जिल्ह्यात बैठकांना बोलावलं जात नव्हतं, पद असून काम करू दिलं जात नसल्याने जिल्हा नव्हे राज्य पातळीवर नाराजी होती. मला पक्षात घेऊन पद दिले, काम करण्याची संधी दिली याबद्दल मी राहुल गांधी यांचे आभार मानते. 17 ऑगस्ट रोजी जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर उपमुख्यमंत्री अजित यांच्या उपस्थितीमध्ये वीस हजारांपेक्षा जास्त कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे, असं यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काम करण्यासाठी पदाची आवश्यकता असते, त्यामुळे राष्ट्रवादीत पद मिळावे अशी अपेक्षाही यावेळी प्रतिभा शिंदे यांनी व्यक्त केली आहे. अजितदादांनी तसा आपल्याला शब्द दिल्याचंही यावेळी प्रतिभा शिंदे यांनी म्हटलं, हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

किरकोळ वाद विकोपाला ; बेदम मारहाणीत युवकाचा मृत्यू, नंदुरबारमधील घटना

Next Post

मतचोरीच्या मुद्द्यामुळे माझ्या जीवाला धोका ; राहुल गांधींची कोर्टात धक्कादायक माहिती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधींना दिलासा नाहीच! कोर्टाने याचिका फेटाळली

मतचोरीच्या मुद्द्यामुळे माझ्या जीवाला धोका ; राहुल गांधींची कोर्टात धक्कादायक माहिती

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

March 5, 2026
जळगाव पोलिसांची वाळू माफियांवर भल्या पहाटे मोठी कारवाई; ४० वाहने जप्त

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या 34 वाहनांचा 12 मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

March 5, 2026
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page