Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावातील कार्यक्रमात मंत्र्यांच्या खात्याचा विसर; मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 25, 2025
in जळगाव जिल्हा
0
जळगावातील कार्यक्रमात मंत्र्यांच्या खात्याचा विसर; मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले..
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगावातील पोलीस दलाच्या कार्यक्रमात मंत्र्याचे खाते बदलण्याचा प्रकार घडला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नावासमोर जलसंपदामंत्री म्हणून उल्लेख करण्यात आल्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगली होती.

जळगाव पोलीस दलातील कार्यक्रमात डिजिटल स्क्रीन बोर्डवर मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नावासमोर जलसंपदा मंत्री असल्याचे नमूद केले गेले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन असताना गुलाबराव पाटील यांच्या नावासमोर जलसंपदा खाते लिहिण्याची पोलीस दलाकडून चूक झाली आहे.

यामुळे जळगाव जिल्हा पोलीस दलाला जळगाव जिल्ह्यातीलच मंत्री असताना सुद्धा मंत्र्यांच्या खात्याचा विसर पडला, अशी चर्चा रंगली. नावासमोर जलसंपदा खाते असल्याबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.

गुलाबराव पाटील यांनी काय म्हटले…
पोलीस दलातील कार्यक्रमात झालेल्या प्रकाराबद्दल गुलाबराव पाटील यांनी म्हटले की, पाणीपुरवठा आणि जलसंपदा दोन्ही खाते पाण्याशी संबंधित आहे. यामुळे ही चूक झाली असले. मला त्याचे काहीच वाईट वाटले नाही, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

बँकेत नोकरीची संधी! ४०० पदांसाठी सुरूय भरती, आजच अर्ज करा

Next Post

अपघातात शिवसेना उपतालुकाप्रमुखासह दोघे ठार ; मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

अपघातात शिवसेना उपतालुकाप्रमुखासह दोघे ठार ; मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
कापसाचे दर पुन्हा कोलमडले ; जळगावात ‘इतका’ मिळतोय दर

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा ! कापूस खरेदीस मुदतवाढ, ‘ही’ आहेत अखेरची तारीख

March 5, 2026
देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

March 4, 2026
उन्मेष पाटीलांच्या डाेक्यावर परिणाम, त्यांना वेड्या सारखे बडबड करायची सवय ; गिरीश महाजन

ठाकरे गटातून शिंदे गटात? उन्मेश पाटलांच्या पक्षांतरावर मंत्री महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले..

March 4, 2026
BSNL मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, पगार ५०,००० रुपयांपर्यंत, पात्रता त्वरित जाणून घ्या

भारत संचार निगम लि.मध्ये सरकारी नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु, पात्रता तपासून घ्या

March 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page