Tuesday, August 5, 2025
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

मध्यरात्री भारताने पाहा कसे पाडले पाकिस्तानचे ड्रोन? इंडियन आर्मीने शेअर केला पहिला VIDEO

जनबंधू लाईव्ह न्यूज टीम by जनबंधू लाईव्ह न्यूज टीम
May 9, 2025
in राष्ट्रीय
0
मध्यरात्री भारताने पाहा कसे पाडले पाकिस्तानचे ड्रोन? इंडियन आर्मीने शेअर केला पहिला VIDEO
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाल्याने संतप्त पाकिस्तान नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत चिथावणीखोर कारवाया करत आहे. पाकिस्तानने भारतीय सीमाभागातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानच्या या कृत्यानंतर भारताने पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं आहे. इंडियन आर्मीने एक व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये भारतीय सैन्याने हवेतच ड्रोन कसा पाडला हे दाखवण्यात आलं आहे.

सोशल मीडियावर पोस्ट केला व्हिडीओ
दरम्यान भारतीय लष्कराने एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय सेनेने दहशतवाद्यांचा विध्वंस कसा केला हे दाखवलं आहे. आर्मीने हा व्हिडीओ पोस्ट करताना लिहिलंय की, “८ आणि ९ मे च्या रात्री पाकिस्तानी सैन्याने संपूर्ण पश्चिम सीमेवर ड्रोन आणि इतर शस्त्रसामग्रीचा वापर करून अनेक हल्ले केले. यासोबतच, जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (LoC) सतत युद्धबंदीचे उल्लंघन (CFVs) करण्यात आलं. यावेळी ड्रोन हल्ले प्रभावीपणे परतवून लावण्यात आले आणि सीएफव्हींना योग्य प्रत्युत्तर देण्यात आले”

OPERATION SINDOOR

Pakistan Armed Forces launched multiple attacks using drones and other munitions along entire Western Border on the intervening night of 08 and 09 May 2025. Pak troops also resorted to numerous cease fire violations (CFVs) along the Line of Control in Jammu and… pic.twitter.com/WTdg1ahIZp

— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) May 9, 2025

गुरुवारी रात्री भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे जळफळाट झालेल्या पाकिस्तानी सैन्याने भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागातील अनेक लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भारताने देखील हल्ला केला आहे. यावेळी भारताने एस-४०० हवाई संरक्षण प्रणालीच्या माध्यमातून हे हल्ले अयशस्वी केले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव जिल्ह्यात 15 दिवसात ठिकठिकाणी रक्तदान महाशिबीर होणार

Next Post

जळगाव जिल्ह्याला वादळी पाऊस पुन्हा झोडपून काढणार; पशुधनधारकांना जिल्हा प्रशासनाने दिला हा सल्ला

Next Post
बिपरजॉय चक्रीवादळाचा राज्यातील या जिल्ह्याना बसणार फटका : हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

जळगाव जिल्ह्याला वादळी पाऊस पुन्हा झोडपून काढणार; पशुधनधारकांना जिल्हा प्रशासनाने दिला हा सल्ला

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
एसटी महामंडळात नोकरी करण्याची सुवर्णसंधी; २०८ जागांवर भरती, असा करा अर्ज

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नोकरीची संधी! 367 पदांवर भरती

August 5, 2025
सोनं आणि चांदी पुन्हा महागलं! लक्ष्मीपूजनदिनी १ तोळ्याचा भाव किती?

ग्राहकांना मोठा झटका! सोने दरात पुन्हा मोठी वाढ, आताचे दर तपासून घ्या

August 5, 2025
जळगाव शहरात ‘चड्डी गँग’चा धुमाकूळ ; एकाच रात्री दोन मंदिरे, एक बंद घर फोडले, चोरटे सीसीटीव्हीत कैद

जळगाव शहरात ‘चड्डी गँग’चा धुमाकूळ ; एकाच रात्री दोन मंदिरे, एक बंद घर फोडले, चोरटे सीसीटीव्हीत कैद

August 5, 2025
केंद्रीय विद्यालय संगठन मार्फत नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी

10वी पास आहात का? मग केंद्र सरकारच्या नोकरीची ही संधी सोडू नका! तब्बल 4887 पदांसाठी बंपर भरती

August 5, 2025

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page