Tuesday, September 1, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

रेल्वेत तरुणांना नोकरी करण्याची उत्तम संधी, पात्रता फक्त १०वी पास; १००७ रिक्त जागा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 8, 2025
in नोकरी
0
रेल्वेत तरुणांना नोकरी करण्याची उत्तम संधी, पात्रता फक्त १०वी पास; १००७ रिक्त जागा
बातमी शेअर करा..!

तुम्हीही रेल्वेत नोकरी शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी पात्रता फक्त १०वी पास आहे.

तुम्ही रेल्वेत अप्रेंटिस पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.तुम्हाला secr.indianrailways.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.जर तुम्ही फ्रेशर्स आहात आणि नोकरी शोधताय तर ही बातमी तुमच्यासाठी. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. रेल्वेत एकूण १००७ रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ मे २०१५ निश्चित करण्यात आली आहे.

रेल्वेतील या नोकरीसाठी नागपुर डिवीजनसाठी ९१९ पदे रिक्त आहेत. वर्कशॉप मोतीबागमध्ये ८८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे विविध विभागात नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीतून तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी पास केलेला असावा. याचसोबत संबंधित क्षेत्रात आयटीआय प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे. या नोकरीसाठी १५ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. महत्त्वाचे म्हणजे या नोकरीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मेरिट लिस्टद्वारे केली जाणार आहे. १०वी आणि आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे ही भरती केली जाणार आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती तुम्ही SECR च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन चेक करा.

बातमी शेअर करा..!
Previous Post

ठाकरे गटाचा मित्रपक्षालाच दणका! काँग्रेसच्या बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश

Next Post

आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
२९ जूनला बकरी ईद सणासाठीची सार्वजनिक सुट्टी जाहीर, शासनाकडून अधिसूचना जारी

आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावात LCBचा ड्रग्जविरोधात मोठा दणका! 11 लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात LCBचा ड्रग्जविरोधात मोठा दणका! 11 लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का : आणखी एक आमदार नॉट रिचेबल

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? १४ आमदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा

September 1, 2026
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड नोकरी करण्याची संधी; ५१५ पदांसाठी भरती, आजच अर्ज करा

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने विनापरीक्षा नोकरीची संधी; १०वी उत्तीर्णसह ITI उमेदवार करू शकतात अर्ज

September 1, 2026
जळगावात मृग नक्षत्र कोरडेच; आता ‘आर्द्रा’ नक्षत्राकडे डोळे, खरिपाच्या पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत!

बळीराजाच्या चिंतेत मोठी भर ! IMDचा सप्टेंबर महिन्यातील पावसाबद्दल धक्कादायक अंदाज

September 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page