Thursday, February 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

..तर वरिष्ठ नेत्यांना विचारा अन् मगच बोला ; रोहिणी खडसे चित्रा वाघांवर बरसल्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 22, 2025
in जळगाव जिल्हा, महाराष्ट्र, राजकारण
0
..तर वरिष्ठ नेत्यांना विचारा अन् मगच बोला ; रोहिणी खडसे चित्रा वाघांवर बरसल्या
बातमी शेअर करा..!

जळगाव । भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या सभागृहातील वक्तव्यामुळे आता नवा वाद सुरू झाला आहे. ठाकरे गटाचे नेते विधान परिषद आमदार अनिल परब यांना उद्देशून चित्रा वाघ यांनी हातवारे करत, तुमच्या सारखे 56 पायाला बांधून फिरते असं चित्रा वाघ म्हणाल्या होत्या. तसेच जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे देखील नाव घेतलं होतं. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसेंनी चित्रा वाघ यांना टोला लगावत टीका केली आहे.

रोहिणी खडसे यांनी, चित्रा वाघ यांचा समाचार घेताना एक्सवर एक पोस्ट करत भाजप वाढवण्यात जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा हात आहे. पण त्यांनी कधीच आकांडतांडव करून प्रसिद्धी मिळवली नाही. त्यामुळे त्यांच्यावर बोलताना किमान 40 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीची माहिती घ्या. माझे वडिल ते कोण आहेत, भाजप या पक्षासाठी त्यांचं योगदान काय? याची माहिती घेऊन बोला. ती घेण्यात आपण कमी पडलात तर वरिष्ठ नेत्यांना विचारा आणि मगच बोला, असंही सुनावलं आहे.

चित्रा वाघ तुम्ही चार पक्ष फिरून आला आहात. विधान परिषदेच्या सदस्या झाला आहात. त्या पक्षाला शून्यातून एका वटवृक्षात रुपांतर करण्यात, वाढवण्यात ज्या ठराविक लोकांची नावे घेतली जातात‌, त्यात माझ्या वडिलांचे नाव अग्रक्रमाने येते. चार पक्ष फिरून येऊन तुम्ही आरामात ज्या पक्षाच्या विधान परिषदेची जागा मिळवलीय ना आणि भाजपसारख्या भल्या मोठ्या वटवृक्षाच्या सावलीत आरामात बसलात ना, त्यात माझ्या वडिलांचे कष्ट आहेत. हवं तर तुमच्या वरिष्ठांना विचारा. शेतकरी, दुर्लक्षित घटक, ओबीसी बांधव आणि शेवटच्या घटकापर्यंतच्या माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करत ते इथवर आलेले आहेत आणि लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रवास आजतागायत सुरूच आहे. यात कधी त्यांनी आकांडतांडव करून प्रसिद्धी मिळवली नाही! त्यामुळे आपण कुणाबाबत बोलतो हे लक्षात घेऊन बोला. उगाचच उचलली जीभ लावली टाळ्याला नको.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जिल्हाधिकारी यांची संवेदनशीलता – मुक्या जीवांसाठी तत्परता!

Next Post

नागपूर हिंसाचारात झालेल्या नुकसानीची भरपाई दंगेखोरांकडून वसूल केली जाणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी ॲक्शन प्लॅन सांगितला!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
फडणवीसांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा, म्हणाले..

नागपूर हिंसाचारात झालेल्या नुकसानीची भरपाई दंगेखोरांकडून वसूल केली जाणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी ॲक्शन प्लॅन सांगितला!

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
SEBI मध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी : दरमहा मिळेल 89000 पेक्षा जास्त पगार

सरकारी कंपनीत चांगल्या पगाराच्या नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता जाणून घ्या

February 12, 2026
एकनाथ खडसेंसह कुटुंबीय पुन्हा अडचणीत ; तब्बल १३७ कोटींच्या दंडाची नोटीस, काय आहे प्रकरण?

पोलीस अधिकाऱ्यात वाद? एकनाथ खडसेंवर सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

February 12, 2026
धुळ्यात वेतन अधीक्षकाला २ लाखाची लाच घेताना अटक; कारवाईने खळबळ

Jalgaon : ३० हजाराची लाच घेताना महसूल विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक

February 12, 2026
अरे व्वा! ऐन उन्हाळ्यातच वीज दर स्वस्त होणार, कसं आहे दर कपातीचं गणित?

महाराष्ट्रात वीज आणखी महागणार? काँग्रेस नेत्याचा महायुती सरकारवर गंभीर आरोप

February 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page