Sunday, April 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

शेतकऱ्यांनो सावधान ! राज्यातील या जिल्ह्यांना गारपिटीसह अवकाळी पावसाचा इशारा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 22, 2025
in महाराष्ट्र
0
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..
बातमी शेअर करा..!

मार्च महिना सुरू झाल्यापासून उकाडा वाढला असून राज्यातील अनेक ठिकाणी तापमानात मोठी वाढ दिसून आली. मात्र या आठ्वड्यात हवामानात अनपेक्षित बदल झाला. कुठे उकाडा तर, कुठे पावसाची रिपरिप पाहायला मिळत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, सध्या संपूर्ण राज्यात पावसासाठी पूरक हवामान तयार होत आहे. हवामान खात्याने विदर्भासह अनेक जिल्ह्यांत गारपिटीचा आणि अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे शेतीपिकांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ()

विदर्भात गारपीट आणि यलो-ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भामध्ये गारपिटीची शक्यता आहे. या भागात वीजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि मध्यम ते जोरदार पावसाचा सामना करावा लागू शकतो. अमरावती, वाशिम, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. तर यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

या भागात अचानक वातावरणात बदल होऊन अवकाळी पावसासह गारपिटीचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. परिणामी, उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पिकांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. हवामान खात्याने शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे की, त्यांनी पिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत.

उर्वरित महाराष्ट्रात हवामान स्थिती
मराठवाड्यातही काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता असून, पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहील. हवामान खात्याच्या माहितीनुसार, सध्या संपूर्ण राज्यात पावसासाठी पूरक हवामान तयार होत आहे

बातमी शेअर करा..!
Previous Post

भुसावळातील मुकेश भालेरावच्या हत्याप्रकरणी चौघांना अटक

Next Post

‘या’ बाबतीत जळगाव जिल्हा राज्यात आघाडीवर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न होणार साकार! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली गतीमान अभियानाला सुरुवात

'या' बाबतीत जळगाव जिल्हा राज्यात आघाडीवर

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
सुमधुर आवाज हरपला ! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन, मनोरंजन विश्वात हळहळ

सुमधुर आवाज हरपला ! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन, मनोरंजन विश्वात हळहळ

April 12, 2026
पुढील चार दिवस महत्वाचे ! देशातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा

राज्यात उन्हाचा कडाका वाढला! जाणून घ्या तुमच्या भागातील हवामानाची स्थिती”

April 12, 2026
भूकंपाने महाराष्ट्रातील हे जिल्हे हादरले; नागरीक भयभीत

भारतात पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

April 12, 2026
केंद्र सरकारचा मोठा धक्का! डिझेलवरील निर्यात शुल्क वाढवला

केंद्र सरकारचा मोठा धक्का! डिझेलवरील निर्यात शुल्क वाढवला

April 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page