Saturday, February 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव विद्यापीठाच्या मागील बाजूस असलेल्या जंगलात लागली आग

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 6, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
जळगाव विद्यापीठाच्या मागील बाजूस असलेल्या जंगलात लागली आग
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव शहरापासूनजवळ असलेल्या कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मागील बाजूस असलेल्या जंगलात अचानकपणे आग लागल्याची घटना आज गुरुवारी दुपारी घडली. या घटनेत एका तरुणाचा झाडावरून पडल्याने तो जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

लखन मुरलीधर लोणकर (वय ३७, रा. एकलंग्न ता. धरणगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. गुरुवारी दि. ६ मार्च रोजी दुपारी अचानक झाडांना व वाळलेल्या गवतांना आग लागली. एका कडुनिंबाच्या झाडावर लखन लोणकर हा फांद्या तोडायला चढलेला होता. अचानक झाडाच्या शेंड्यावर आग लागल्याने तो खाली उतरू लागला. त्याचवेळेला फांदी तुटली व तो खाली पडला. यात त्याच्या दोन्ही हाताला जखमा झाल्या असून मुकामार लागला आहे.

तर आग विझविण्यासाठी विद्यापीठासह, जैन इरिगेशन, जळगाव महानगरपालिका आणि धरणगाव पालिकेकडील अग्निशामक बंब मागविण्यात आले होते. त्याद्वारे आग आटोक्यात आणण्यात आली. घटनेमध्ये आणखी कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. मात्र घटनेमुळं अचानक धावपळ उडाली होती.

बातमी शेअर करा..!
Previous Post

यावल तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात बालक ठार, परिसरात एकच खळबळ

Next Post

जळगावात अपघाताची मालिका थांबेना; २० तासात दुसरा भीषण अपघात, महिला गंभीर जखमी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

जळगावात अपघाताची मालिका थांबेना; २० तासात दुसरा भीषण अपघात, महिला गंभीर जखमी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
पदवीधरांसाठी खुशखबर! दिल्ली उच्च न्यायालयात मोठी पदभरती जाहीर

पदवीधरांसाठी खुशखबर! दिल्ली उच्च न्यायालयात मोठी पदभरती जाहीर

February 14, 2026
जळगावात अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये भीषण आग ; जवळपास २० दुचाकी जळून खाक

जळगावात अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये भीषण आग ; जवळपास २० दुचाकी जळून खाक

February 14, 2026
जमीन मोजणीवरून विधानसभा अध्यक्षांसोबत वाद; संजय राऊतांनी पोस्ट केला नार्वेकरांचा ‘तो’ व्हिडिओ

जमीन मोजणीवरून विधानसभा अध्यक्षांसोबत वाद; संजय राऊतांनी पोस्ट केला नार्वेकरांचा ‘तो’ व्हिडिओ

February 14, 2026
शरद पवार, अजित पवार या तारखेला अमळनेर येथे येणार ; हे आहे त्यामागील कारण

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत मोठी अपडेट समोर ; शरद पवार गटाने दिले स्पष्ट संकेत

February 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page