Thursday, March 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खड्ड्यात उलटली ; २० प्रवासी जखमी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 19, 2025
in महाराष्ट्र
0
चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खड्ड्यात उलटली ; २० प्रवासी जखमी
बातमी शेअर करा..!

सांगली : प्रवाशी बस अपघाताची एक मोठी दुर्घटना समोर आलीय. कर्नाटक बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खड्ड्यात उलटली. या अपघातामध्ये बसमधील २० प्रवासी जखमी झाले असून ही घटना सांगलीच्या म्हैसाळ येथे घडली. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. जखमींना मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची बस म्हैसाळहून कर्नाटकच्या दिशेने जाण्यासाठी मार्गस्थ झाली. सकाळी दहा वाजेच्या सुमारास बस मार्गस्थ झाल्यानंतर साडेदहाला सदरचा अपघात झाला. यावेळी कागवाडहून म्हैसाळच्या दिशेने ऊस वाहतूक करणारा मोकळा ट्रक्टर दोन ट्रेलरसह म्हैसाळच्या दिशेने येत होता. कर्नाटक बसने ट्रक्टरच्या मागे असणाऱ्या ट्रेलरला धडक दिली. त्यानंतर बस चालकाचा बसवरील ताबा सुटला.

बसवरील नियंत्रण सुटल्याने कर्नाटक बस अंदाजे ३० फुट उंचीवरून खड्डात कोसळली. अपघातानंतर म्हैसाळ येथील तरूणांनी बस मधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. या बसमधून जवळपास ४० प्रवासी प्रवास करीत होते. या अपघातात बसमधील वीस प्रवासी जखमी झाले असून जखमींमधील दोन जणांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर १८ प्रवाशांना मिरजच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बस चालकाचा पाय मोडला
दरम्यान अपघातात बसचा चालक मात्र बराच वेळ अडकला होता. यात बस चालकाचा उजवा पाय मोडला आहे. शर्थीचे प्रयत्न करून बस चालकांना बाहेर काढण्यात आले. सर्व जखमीवर मिरज येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी,वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी तात्काळ घटन पोहचले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

वरणगाव येथे गावठी कट्ट्यासह आरोपी पोलीसांच्या ताब्यात

Next Post

केळी भावात वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान ; किती मिळतोय दर? पहा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
केळी उत्पादकांना शेतकऱ्यांना दिलासा, नेमकी काय आहे बातमी वाचा..

केळी भावात वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान ; किती मिळतोय दर? पहा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
एसटी भाडेवाढीबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांचा गौप्यस्फोट

राज्य परिवहन महामंडळात लवकरच मेगा भरती; मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा

March 12, 2026
भरधाव अर्टिगा कारने पाच नागरिकांना उडविले, मुक्ताईनगरच्या हरताळा फाट्यानजीकची घटना

भरधाव अर्टिगा कारने पाच नागरिकांना उडविले, मुक्ताईनगरच्या हरताळा फाट्यानजीकची घटना

March 12, 2026
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांवर हल्ला, गोळीबारातून थोडक्यात बचावले, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांवर हल्ला, गोळीबारातून थोडक्यात बचावले, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद

March 12, 2026
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

मुंबईतील विधानभवन बॅाम्बने उडवून देऊ ; धमकीच्या मेलने खळबळ

March 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page