Thursday, March 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

शेजारी राहणाऱ्या महिलांसोबतचा वाद विकोपाला ; तरुणाने केलं असं काही..; बुलढाण्यात एकच खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 13, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
अरे बापरे! दारूच्या नशेत त्याने वृध्द महिलेच्या डोक्यात घातला कोयता
बातमी शेअर करा..!

बुलढाणा । बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली असून त्यात एका तरुणाने घराशेजारी राहणाऱ्या तीन महिलांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यात एका युवतीचा मृत्यू झाला असून दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांवर खामगाव आणि अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि आरोपीला अटक केली.

गोलू सारसर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा शेजारी राहणाऱ्या तीन महिलांशी काही दिवसांपासून वाद होता. हा वाद विकोपाला गेला आणि संतापलेल्या गोलूने तिघींवर धारदार कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात एका युवतीचा जागीच मृत्यू झाला, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या.

पोलिसांची तत्पर कारवाई
घटनेनंतर स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि जखमी महिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाला होता, पण पोलिसांनी तातडीने तपास करून रात्री तीन वाजता त्याला अटक केली. दोन्ही जखमी महिलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आरोपीचा संबंधित महिलांशी नेमका वाद काय होता आणि तो इतका टोकाला का गेला, याचा तपास पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महिला सरपंच, पती, मुलगासह चौघांना लाच घेताना अटक ; पारोळ्यातील प्रकार

Next Post

महाराष्ट्रात काँग्रेसला आता नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार ! ‘या’ नावावर शिक्कामोर्तब?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार! महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? या नावांची चर्चा

महाराष्ट्रात काँग्रेसला आता नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार ! ‘या’ नावावर शिक्कामोर्तब?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
बालवाडी ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ वाजेनंतर भरणार

विध्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी..! राज्यातील ‘या’ शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश

March 12, 2026
UPSC प्रिलिम्स परीक्षेचा निकाल जाहीर ; 14,624 विद्यार्थी उत्तीर्ण, कुठे आणि कसा पाहाल निकाल?

वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; UPSC कडून 1,358 पदांसाठी भरती

March 12, 2026
भारतीयांसाठी खुशखबर ! अरेबियातून निघालेलं कच्च्या तेलाने जहाज मुंबईत पोहोचलं

भारतीयांसाठी खुशखबर ! अरेबियातून निघालेलं कच्च्या तेलाने जहाज मुंबईत पोहोचलं

March 12, 2026
अजित पवार यांच्या निधनानंतर राहुल गांधी भावुक ; ट्विट करत म्हणाले,” ही बातमी ऐकून खूप”

राहुल गांधींना नाशिक कोर्टाचा दिलासा; त्या मानहानीचा खटला रद्द

March 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page